Delhi Fire Team Lokshahi
वेब स्टोरीज

Photo दिल्लीतील आगीतील तांडवानंतरची भीषण दृश्य

Photo दिल्लीतील आगीतील तांडवानंतरची भीषण दृश्य

Published by : Team Lokshahi
Delhi Fire

दिल्लीतील मुंडका इमारतीला शुक्रवारी भीषण आग लागली. या आगीत मृतांची संख्या 27 झाली आहे.सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तिसऱ्या मजल्याचा शोध घेणे बाकी आहे.

Delhi Fire

सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तिसऱ्या मजल्याचा शोध घेणे बाकी आहे.

Delhi Fire

या इमारतीत कोणी अडकला आहे का याचा शोध घेतला जात आहे.

Delhi Fire

दिल्लीतील मुंडका मेट्रो रेल्वे स्टेशन जवळ एक व्यावसायिक इमारत आहे. या इमारतीमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालं. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यत आली.

Delhi Fire

एनडीआरएफच्या पथकाकडून या ठिकाणी बचावकार्य करण्यात आलं. तब्बल 100 जणांचं पथक बचावकार्य करण्याच्या कामाला लागलंय. तर 27 गाड्यांच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यात आली.

Delhi Fire

मृतांच्या कुटुंबीयांना मदतही जाहीर करण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.

Delhi Fire

आग कशामुळे लागली त्याची चौकशी सुरु आहे.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी