निवडणूक शाईवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या शंकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मी तर म्हणतो ऑईल पेंट वापरावा" असा टोला लगावला आहे.
Uddhav Thackeray PC : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली असून, काही ठिकाणी झालेल्या गोंधळामुळे निवडणूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मतदानानंतर बोटावर लावलेली खूण पुसून गैरप्रकार करण्याचा प्रयत्न होणे चुकीचे असून असे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा ठाम इशारा राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे.
The Paradise Movie: नानीच्या वाढदिवसानिमित्त श्रीकांत ओडेला यांनी भावनिक शुभेच्छा दिल्या. ‘द पैराडाइझ’ चित्रपटासाठी नानीच्या विश्वासामुळे सर्व नियम मोडले तरी काम यशस्वी झाले.