Kangana Sharma Team Lokshahi
वेब स्टोरीज

OTT वरील 'या' अभिनेत्रींने केली बोल्डनेसची हद्दपार

आपल्या बोल्डनेसने ओटीटीच्या जगात खळबळ माजवणाऱ्या अशाच अनेक अभिनेत्रीबद्दल जाणून घ्या

Published by : Akash Kukade

Tridha Choudhary

छोट्या पडद्यावरुन करिअरची सुरुवात करणाऱ्या त्रिधा चौधरीला (Tridha Chaudhary) आश्रम वेब सीरिजमधून ओळख मिळाली. ज्यामध्ये तिने बॉबी देओलसोबत (Bobby Deol) बोल्ड सीन्स (Bold scenes) देऊन रातोरात चर्चेत आली. तिला या शैलीत पाहणाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं.

Rasika Dugal

रसिका दुग्गलच्या बोल्ड स्टाइलमुळे तिला ओटीटी (OTT) वर्ल्डची queen म्हटलं जातं. तिने मिर्झापूरमध्ये (Mirzapur) बीना त्रिपाठीची भूमिका साकारली होती. हे पात्र किती बोल्ड होतं, ते सांगण्याची गरज नाही. बिना त्रिपाठी रसिका बनली आणि तिचं नाव बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत सामील झालं.

Abha Paul

पॉल आजकाल खूप लोकप्रिय आहे. ओटीटीच्या जगात लोलिता भाभी या नावाने प्रसिद्ध असलेल्या आभा पॉलच्या (Abha Paul) बोल्डनेसबद्दल बोलतानाही घाम फुटतो. आभा पॉल अनेक वेब सीरिजमध्ये दिसली आहे. पण ती सर्वात जास्त 'गंदी बात'साठी प्रसिद्ध झाली आहे.

Flora Saini

फ्लोरा सैनी (Flora Saini) आणि अन्वेशी जैन यांनी ALT Balaji च्या सर्वात लोकप्रिय वेब सिरीज गंदी बातमध्ये केलेला हाहाकार सगळ्यांनाच माहीत आहे. या वेब सीरिजमध्ये या अभिनेत्रीची बरीच चर्चा झाली होती. तिची बोल्ड स्टाइल पाहणाऱ्यांनाही घाम फुटला.

Rani Chatterjee

या यादीत राणी चॅटर्जीचंही (Rani Chatterjee) नाव आहे. जी भोजपुरी अभिनेत्री आहे. चित्रपटांव्यतिरिक्त राणी चॅटर्जी वेब सीरिज मस्तराममध्ये दिसली होती. ज्यामध्ये राणीच्या बोल्डनेसची बरीच चर्चा झाली होती.

Kangana Sharma

मोना 'होम डिलिव्हरी' (Home delivery) मध्ये दिसलेली कंगना शर्माने (Kangana Sharma) या मालिकेत कॉल गर्लची भूमिका साकारली होती. वेब सीरिजशिवाय कंगना शर्माने ग्रँड मस्ती या चित्रपटातही काम केलं आहे.

IPL Mega Auction 2025: पहिला दिवस संपन्न! "हे" स्टार खेळाडू झाले पहिल्या लिलावात मालामाल

चेहर्‍यावर दही लावण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Ajit Pawar : रोहित पवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा म्हणाले...

अजित पवार यांच्या पाया पडल्यानंतर रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...