विधानसभा निवडणूक 2024

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात कोण विजयी, कोणाला पराभवाचा सामना करावा लागला याची सविस्तर माहिती देणारी यादी समोर आली आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. महाविकास आघाडीकडून आलेल्या निकालाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. तर दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षांनी ठिकठिकाणी ढोलताशाच्या गजरात मिरवणुका काढून आनंदोस्तव साजरा केला. सोमवारी महायुती राज्यात सरकार स्थापन करेल. महायुतीकडून मुख्यमंत्री कोण होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भव्य शपथविधी समारंभा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात कोण विजयी, कोणाला पराभवाचा सामना करावा लागला याची सविस्तर माहिती देणारी यादी पाहा-

क्र.मतदारसंघविजयी उमेदवारमहायुती उमेदवारमविआ उमेदवारअपक्ष उमेदवारमनसे उमेदवार
अक्कलकुवाआमशा पाडवी (एकनाथ शिंदे शिवेसना)आमशा पाडवी (एकनाथ शिंदे शिवेसना)के. सी पाडवी (काँग्रेस)हिना गावित
शहादाराजेश पाडवी (भाजप)राजेश पाडवी (भाजप)राजेंद्रकुमार गावित (काँग्रेस)आत्माराम प्रधान
नंदुरबारविजयकुमार गावीत (भाजप)विजयकुमार गावीत (भाजप)किरण तडवी (काँग्रेस)
नवापूरकृष्णकुमार नाईक (काँग्रेस)भरत गावित (एनसीपी-अजित पवार)कृष्णकुमार नाईक (काँग्रेस)
साक्रीमंजुळा गावित (शिवसेना -एकनाथ शिंदे)मंजुळा गावित (शिवसेना -एकनाथ शिंदे)प्रवीण चौरे (काँग्रेस)
धुळे ग्रामीणराघवेंद्र पाटील (भाजप)राघवेंद्र पाटील (भाजप)कुणाल पाटील (काँग्रेस)
धुळे शहरअनुप अग्रवाल (भाजप)अनुप अग्रवाल (भाजप)अनिल गोटे (शिवसेना – ठाकरे)
सिंदखेडाजयकुमार रावल (भाजपा)जयकुमार रावल (भाजपा)संदीप बेडसे (एनसीपी – शरद पवार)
शिरपूरकाशिराम पावरा (भाजप)काशिराम पावरा (भाजप)रणजित पावरा (काँग्रेस)
१०चोपडाचंद्रकांत सोनावणे (शिवसेना – एकनाथ शिंदे)चंद्रकांत सोनावणे (शिवसेना – एकनाथ शिंदे)राजू तडवी (शिवसेना – ठाकरे)
११रावेरअमोल जावळे (भाजप)अमोल जावळे (भाजप)धनंजय चौधरी (काँग्रेस)शमिभा पाटील (वंचित)
१२भुसावळसंजय सावकारे (भाजप)संजय सावकारे (भाजप)डॉ. राजेश तुकाराम मानवतकर (काँग्रेस)
१३जळगाव शहरसुरेश भोळे (भाजप)सुरेश भोळे (भाजप)जयश्री महाजन (शिवसेना – ठाकरे गट)
१४जळगाव ग्रामीणगुलाबराव पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)गुलाबराव पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)गुलाबराव देवकर (एनसीपी – शरद पवार)
१५अमळनेरअनिल भाईदास पाटील (अजित पवार राष्ट्रवादी)अनिल भाईदास पाटीलडॉ. अनिल नाथू शिंदे (काँग्रेस)
१६एरंडोलअमोल पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)अमोल पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)सतीश अण्णा पाटील (एनसीपी-शरद पवार)
१७चाळीसगांवमंगेश चव्हाण (भाजप)मंगेश चव्हाण (भाजप)उन्मेश पाटील (शिवसेना – ठाकरे गट)
१८पाचोराकिशोर पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)किशोर पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)वैशाली सुर्यवंशी (शिवसेना – ठाकरे)
१९जामनेरगिरीश महाजन (भाजपा)गिरीश महाजन (भाजपा)दिलीप खोडपे (एनसीपी – शरद पवार)
२०मुक्ताईनगरचंद्रकांत पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)चंद्रकांत पाटील (शिवसेना – एकनाथ शिंदे)रोहिणी खडसे (एनसीपी – शरद पवार)अनिल गंगतिरे
२१मलकापूरचैनसुख मदनलाल संचेती (भाजप)चैनसुख मदनलाल संचेती (भाजप)राजेश एकडे (काँग्रेस)
२२बुलढाणासंजय गायकवाड (शिवसेना -एकनाथ शिंदे)संजय गायकवाड (शिवसेना -एकनाथ शिंदे)जयश्री शेळके (शिवसेना – ठाकरे)
२३चिखलीश्वेता महाले (भाजप)श्वेता महाले (भाजप)राहुल बोंद्रे (काँग्रेस)
२४सिंदखेड राजामनोज कायंदे (अजित पवार गट)मनोज कायंदे (अजित पवार गट)राजेंद्र शिंगणे (एनसीपी – शरद पवार)
२५मेहकरसिद्धार्थ खरात (शिवसेना – ठाकरे)संजय रायमुलकर (शिवसेना – एकनाथ शिंदे)सिद्धार्थ खरात (शिवसेना – ठाकरे)भय्यासाहेब पाटील
२६खामगांवआकाश फुंडकर (भाजप)आकाश फुंडकर (भाजप)दलिपकुमार राणा (काँग्रेस)शिवशंकर लगर
२७जळगाव (जामोद)डॉ. संजय कुटे (भाजप)डॉ. संजय कुटे (भाजप)स्वाती वाकेकर (काँग्रेस)अमित देशमुख
२८अकोटप्रकाश भारसाकळे (भाजप)प्रकाश भारसाकळे (भाजप)महेश गणगणे (काँग्रेस)
२९बाळापूरनितीन देशमुख (शिवसेना – ठाकरे)बळीराम शिरस्कर (शिवसेना – एकनाथ शिंदे)नितीन देशमुख (शिवसेना – ठाकरे)मंगेश गाडगे
३०अकोला पश्चिमसाजिद खान (काँग्रेस)विजय कमलकिशोर अग्रवाल (भाजप)साजिद खान (काँग्रेस)
३१अकोला पूर्वरणधीर सावरकर (भाजप)रणधीर सावरकर (भाजप)गोपाल दातकर (शिवसेना – ठाकरे)
३२मुर्तिजापूरहरीश पिंपळे (भाजप)हरीश पिंपळे (भाजप)सम्राट डोंगरदिवे (एनसीपी – शरद पवार)भिकाजी अवचर
३३रिसोडअमित झनक (काँग्रेस)भावना गवळी (शिवसेना एकनाथ शिंदे)अमित झनक (काँग्रेस)
३४वाशिमश्याम रामचरणजी खाडे (भाजप)श्याम रामचरणजी खाडे (भाजप)डॉ. सिद्धार्थ देवळे (शिवसेना – ठाकरे)गजानन वैरागडे
३५कारंजासई डहाके (भाजप)सई डहाके (भाजप)ज्ञायक पटणी (एनसीपी शरद पवार)
३६धामणगाव रेल्वेप्रताप अडसड (भाजप)प्रताप अडसड (भाजप)प्रो. विरेंद्र जगताप (काँग्रेस)
३७बडनेरारवी राणा (भाजप पुरस्कृत)रवी राणा (भाजप पुरस्कृत)सुनील खराटे (शिवसेना – ठाकरे)
३८अमरावतीसुलभा खोडके (एनसीपी-अजित पवार)सुलभा खोडके (एनसीपी-अजित पवार)डॉ. सुनिल देशमुख (काँग्रेस)पप्पू पाटील
३९तिवसाराजेश वानखेडे (भाजप)राजेश वानखेडे (भाजप)यशोमती ठाकूर (काँग्रेस)
४०दर्यापूरगजाजन लवटे (शिवसेना – ठाकरे)अभिजित अडसूळ (शिवसेना – एकनाथ शिंदे)गजाजन लवटे (शिवसेना – ठाकरे)
४१मेळघाटकेवलराम तुलसीराम काळे (भाजप)केवलराम तुलसीराम काळे (भाजप)डॉ.हेमंत चिमोटे (काँग्रेस)
४२अचलपूरप्रवीण तायडे (भाजप)प्रवीण तायडे (भाजप)अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख (काँग्रेस)बच्चू कडू (परिवर्तन महाशक्ती आघाडी)
४३वरूड-मोर्शीउमेश यावलकर (भाजप)उमेश यावलकर (भाजप)गिरीश कराळे (काँग्रेस)
४४आर्वीसुमित वानखेडे (भाजप)सुमित वानखेडे (भाजप)मयुरा काळे (एनसीपी-शरद पवार)
४५देवळीराजेश बकाने (भाजप)राजेश बकाने (भाजप)रणजीत कांबळे (काँग्रेस)
४६हिंगणघाटसमीर कुणावार (भाजप)समीर कुणावार (भाजप)अतुल वांदिले (एनसीपी शरद पवार)सतीश चौधरी
४७वर्धाडॉ. पंकज भोयर (भाजप)डॉ. पंकज भोयर (भाजप)शेखर शेंडे (काँग्रेस)विजय वाघमारे
४८काटोलचरणसिंह ठाकूर (भाजप)चरणसिंह ठाकूर (भाजप)सलील देशमुख (एनसीपी – शरद पवार)याज्ञवल्क्य जिचकार (अपक्ष)सागर दुधाने
४९सावनेरआशिष देशमुख (भाजप)आशिष देशमुख (भाजप)अनुजा केदार (काँग्रेस)घनश्याम निखाडे
५०हिंगणासमीर मेघे (भाजप)समीर मेघे (भाजप)रमेश बंग (एनसीपी शरद पवार)
५१उमरेडसंजय मेश्राम (काँग्रेस)सुधीर पारवे (भाजप)संजय मेश्राम (काँग्रेस)शेखर दुंदे
५२नागपूर दक्षिण पश्चिमदेवेंद्र फडणवीसदेवेंद्र फडणवीस (भाजप)प्रफुल गुडधे (काँग्रेस)विनय भांगे (वंचित)
५३नागपूर दक्षिणमोहन मते (भाजप)मोहन मते (भाजप)गिरीष पांडव (काँग्रेस)
५४नागपूर उत्तरडॉ. नितीन राऊत (काँग्रेस)मिलिंद माने (भाजप)डॉ. नितीन राऊत (काँग्रेस)
५५कामठीचंद्ररशेखर बावनकुळे (भाजप)चंद्ररशेखर बावनकुळे (भाजप)सुरेश भोयार (काँग्रेस)गणेश मुदियार
५६रामटेकआशिष जैस्वाल (शिवसेना -एकनाथ शिंदे)आशिष जैस्वाल (शिवसेना -एकनाथ शिंदे)विशाल बरबटे (शिवसेना – ठाकरे)
५७तुमसरराजू कोरमोरे (एनसीपी-अजित पवार)राजू कोरमोरे (एनसीपी-अजित पवार)चरण वाघमारे (एनसीपी – शरद पवार)
५८भंडारानरेंद्र भोंडेकर (शिवसेना -एकनाथ शिंदे)नरेंद्र भोंडेकर (शिवसेना -एकनाथ शिंदे)पूजा तावकर (काँग्रेस)
५९साकोलीनानाभाऊ पटोले (काँग्रेस)अविनाश ब्राह्मणकर (भाजप)नानाभाऊ पटोले (काँग्रेस)
६०अर्जुनी मोरगावराजकुमार बडोले (एनसीपी-अजित पवार)राजकुमार बडोले (एनसीपी-अजित पवार)दिलीप बनसोड (काँग्रेस)भावेश कुंभारे
६१तिरोराविजय रहांगडाले (भाजप)विजय रहांगडाले (भाजप)रविकांत बोपचे (एनसीपी – शरद पवार)
६२गोंदियाविनोद अग्रवाल (भाजप)विनोद अग्रवाल (भाजप)गोपालदास अग्रवाल (काँग्रेस)सुरेश चौधरी
६३आमगावसंजय पुरम (भाजप)संजय पुरम (भाजप)राजकुमार पुरम (काँग्रेस)
६४आरमोरीरामदास मसराम (काँग्रेस)कृष्णा गजबे (भाजप)रामदास मसराम (काँग्रेस)
६५गडचिरोलीडॉ. मिलिंद नरोटे (भाजप)डॉ. मिलिंद नरोटे (भाजप)मनोहर पोरेती (काँग्रेस)
६६अहेरीधर्मरावबाबा आत्राम (एनसीपी-अजित पवार)धर्मरावबाबा आत्राम (एनसीपी-अजित पवार)भाग्यश्री आत्राम (एनसीपी – शरद पवार)संदीप कोरेत
६७राजुरादेवराव भोंगळे (भाजप)देवराव भोंगळे (भाजप)सुभाष धोटे (काँग्रेस)
६८चंद्रपूरकिशोर जोरगेवार (भाजप)किशोर जोरगेवार (भाजप)प्रवीण नानाजी पाडवेकर (काँग्रेस)
६९बल्लारपूरसुधीर मुनगंटीवार (भाजप)सुधीर मुनगंटीवार (भाजप)संतोषसिंह चंदनसिंह रावत (काँग्रेस)
७०ब्रह्मपुरीविजय वडेट्टीवार (काँग्रेस)कृष्णलाल बाजीराव सहारे (भाजप)विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
७१चिमूरबंटी भांगडिया (भाजप)बंटी भांगडिया (भाजप)सतीश वारजूकर (काँग्रेस)
७२वरोराकरण संजय देवतळे (भाजप)करण संजय देवतळे (भाजप)प्रवीण सुरेश काकडे (काँग्रेस)
७३वणीसंजय देरकर (शिवसेना – ठाकरे)संजीवरेड्डी बोडकुरवार (भाजप)संजय देरकर (शिवसेना – ठाकरे)
७४राळेगावअशोक उइके (भाजप)अशोक उइके (भाजप)वसंत पुरके (काँग्रेस)अशोक मेश्राम
७५यवतमाळअनिल मंगुळकर (काँग्रेस)मदन येरावार (भाजप)अनिल मंगुळकर (काँग्रेस)
७६दिग्रससंजय राठोड (शिवसेना – एकनाथ शिंदे)संजय राठोड (शिवसेना – एकनाथ शिंदे)माणिकराव ठाकरे (काँग्रेस)
७७आर्णीराजू तोडसाम (भाजप)राजू तोडसाम (भाजप)जितेंद्र मोघे (काँग्रेस)
७८पुसदइंद्रनील नाईक (एनसीपी-अजित पवार)इंद्रनील नाईक (एनसीपी-अजित पवार)शरद मेंद (एनसीपी – शरद पवार)अश्विन जैस्वाल
७९उमरखेडकेिशान वानखेडे (भाजप)केिशान वानखेडे (भाजप)साहेबराव कांबळे (काँग्रेस)राजेंद्र नजरधरने
८०किनवटभीमराव केराम (भाजप)भीमराव केराम (भाजप)प्रदीप नाईक (एनसीपी – शरद पवार)
८१हदगावबाबुराव कोहळीकर (शिवसेना एकनाथ शिंदे)बाबुराव कोहळीकर (शिवसेना एकनाथ शिंदे)माधवराव पवार पाटील (काँग्रेस)
८२भोकरश्रीजया चव्हाण (भाजप)श्रीजया चव्हाण (भाजप)तिरुपती कदम कोंडेकर (काँग्रेस)साईप्रसाद जतलवार
८३नांदेड उत्तरबालाजी कल्याणकर (शिवसेना – एकनाथ शिंदे)बालाजी कल्याणकर (शिवसेना – एकनाथ शिंदे)अब्दुल सत्तार अब्दुल गफूर (काँग्रेस)सदाशिव अरसुळे
८४नांदेड दक्षिणनिकाल प्रलंबितआनंद तिडके पाटील (बोंडारकर) (शिवसेना एकनाथ शिंदे)मोहनराव अंबाडे (काँग्रेस)
८५लोहाप्रताप पाटील चिखलीकर (एनसीपी-अजित पवार)प्रताप पाटील चिखलीकर (एनसीपी-अजित पवार)एकनाथ पवार (शिवसेना – ठाकरे)
८६नायगावराजेश पवार (भाजप)राजेश पवार (भाजप)मिनल निरंजन पाटील (खतगावकर) (काँग्रेस)
८७देगलूरजितेश अंतापूरकर (भाजप)जितेश अंतापूरकर (भाजप)निवृत्तीराव कांबळे (काँग्रेस)
८८मुखेडतुषार राठोड (भाजप)तुषार राठोड (भाजप)हेमंतराव पाटील भेटमोगरेकर (काँग्रेस)
८९बसमतचंद्रकांत नवघरे (एनसीपी-अजित पवार)चंद्रकांत नवघरे (एनसीपी-अजित पवार)जयप्रकाश दांडेगावकर (एनसीपी – शरद पवार)
९०कळमनुरीसंतोष बांगर (शिवसेना – एकनाथ शिंदे)संतोष बांगर (शिवसेना – एकनाथ शिंदे)डॉ. संतोष टारफे (शिवसेना – ठाकरे)
९१हिंगोलीतानाजी मुटकुळे (भाजप)तानाजी मुटकुळे (भाजप)रूपाली पाटील (शिवसेना – ठाकरे)
९२जिंतूरमेघना बोर्डीकर (भाजप)मेघना बोर्डीकर (भाजप)विजय भांबळे (एनसीपी – शरद पवार)
९३परभणीडॉ. राहुल पाटील (शिवसेना – ठाकरे)आनंद भरोसे (शिवसेना एकनाथ शिंदे)डॉ. राहुल पाटील (शिवसेना – ठाकरे)श्रीनिवास लहोटी
९४गंगाखेडरत्नाकर गुट्टे (भाजप पुरस्कृत)रत्नाकर गुट्टे (भाजप पुरस्कृत)विशाल कदम (शिवसेना – ठाकरे)रुपेश देशमुख
९५पाथरीराजेश विटेकर (एनसीपी-अजित पवार)राजेश विटेकर (एनसीपी-अजित पवार)सुरेश वरपुडकर (काँग्रेस)
९६परतूरबबनराव लोणीकर (भाजप)बबनराव लोणीकर (भाजप)आसाराम बोराडे (शिवसेना – ठाकरे)
९७घनसावंगीहिकमत उढाण(शिवसेना- शिंदे)हिकमत उढाण (शिवसेना- शिंदे)राजेश टोपे (एनसीपी – शरद पवार)
९८जालनाअर्जुन खोतकर (शिवसेना – शिंदे)अर्जुन खोतकर (शिवसेना – शिंदे)कैलास गोरंट्याल (काँग्रेस)
९९बदनापूरनारायण कुचे (भाजप)नारायण कुचे (भाजप)रुपकुमार बब्लू चौधरी (एनसीपी – शरद पवार)
१००भोकरदनसंतोष दानवे (भाजप)संतोष दानवे (भाजप)चंद्रकांत दानवे (एनसीपी – शरद पवार)
१०१सिल्लोडअब्दुल सत्तार (शिवसेना – शिंदे)अब्दुल सत्तार (शिवसेना – शिंदे)सुरेश बनकर (शिवसेना – ठाकरे)
१०२कन्नडसंंजना जाधव (शिवसेना -शिंदे)संंजना जाधव (शिवसेना -शिंदे)उदयसिंह राजपुत (शिवसेना – ठाकरे)
१०३फुलंब्रीअनुराधा चव्हाण (भाजप)अनुराधा चव्हाण (भाजप)विलास औताडे (काँग्रेस)बाळासाहेब पार्थीकर
१०४औरंगबाद (मध्य)प्रदीप जैस्वाल (शिवसेना – शिंदे)प्रदीप जैस्वाल (शिवसेना – शिंदे)बाळासाहेब थोरात (शिवसेना – ठाकरे)सुहास दाशरथे
१०५औरंगाबाद (पश्चिम)संजय शिरसाट (शिवसेना – शिंदे)संजय शिरसाट (शिवसेना – शिंदे)राजू शिंदे (शिवसेना – ठाकरे)
१०६औरंगाबाद (पूर्व)अतुल सावे (भाजप)अतुल सावे (भाजप)लहू शेवाळे (काँग्रेस)
१०७पैठणविलास संदीपान भुमरे (शिवसेना – शिंदे)विलास संदीपान भुमरे (शिवसेना – शिंदे)दत्ता गोर्डे (शिवसेना – ठाकरे)
१०८गंगापूरप्रशांत बंब (भाजप)प्रशांत बंब (भाजप)सतीश चव्हाण (एनसीपी-शरद पवार)
१०९वैजापूररमेश बोरनारे (शिवसेना – शिंदे)रमेश बोरनारे (शिवसेना – शिंदे)दिनेश परदेशी (शिवसेना – ठाकरे)
११०मालेगाव (मध्य)मुफ्ती इस्माईल (एमआयएम)उमेदवार नाहीएजाज बेग अजिज बेग (काँग्रेस)
१११मालेगाव (बाह्य)दादा भुसे (शिवसेना – शिंदे)दादा भुसे (शिवसेना – शिंदे)अद्वय हिरे (शिवसेना – ठाकरे)
११२बागलाणदिलीप बोरसे (भाजप)दिलीप बोरसे (भाजप)दीपिका चव्हाण (एनसीपी-शरद पवार)
११३कळवणनितीन पवार (एनसीपी-अजित पवार)नितीन पवार (एनसीपी-अजित पवार)जे. पी. गावित (माकप)
११४चांदवडडॉ. राहुल अहेर (भाजप)डॉ. राहुल अहेर (भाजप)शिरिषकुमार कोतवाल (काँग्रेस)
११५येवलाछगन भुजबळ (एनसीपी-अजित पवार)छगन भुजबळ (एनसीपी-अजित पवार)माणिकराव शिंदे (एनसीपी-शरद पवार)
११६सिन्नरमाणिकराव कोकाटे (एनसीपी-अजित पवार)माणिकराव कोकाटे (एनसीपी-अजित पवार)उदय सांगळे (एनसीपी-शरद पवार)
११७निफाडदिलीप बनकर (एनसीपी – अजित पवार)दिलीप बनकर (एनसीपी – अजित पवार)अनिल कदम (शिवसेना – ठाकरे)
११८दिंडोरीनरहरी झिरवाळ (एनसीपी – अजित पवार)नरहरी झिरवळ (एनसीपी – अजित पवार)सुनीता चारोस्कर (एनसीपी – शरद पवार)
११९नाशिक पूर्वराहुल ढिकाले (भाजप)राहुल ढिकाले (भाजप)गणेश गीते (एनसीपी-शरद पवार)
१२०नाशिक मध्यदेवयानी सुहास फरांदे (भाजप)देवयानी सुहास फरांदे (भाजप)वसंत गीते (शिवसेना – ठाकरे)
१२१नाशिक पश्चिमसीमा हिरे (भाजप)सीमा हिरे (भाजप)सुधाकर बडगुजर (शिवसेना – ठाकरे)दिनकर पाटील
१२२देवळालीसरोज आहिरे (एनसीपी-अजित पवार)सरोज आहिरे (एनसीपी-अजित पवार) राजश्री अहिरराव (शिवसेना- शिंदे)योगेश घोलप (शिवसेना – ठाकरे)
१२३इगतपूरीभिका खोसकर (राष्ट्रवादी-अजित पवार)भिका खोसकर (राष्ट्रवादी-अजित पवार)लकीभाऊ भिका जाधव (काँग्रेस)काशिनाथ मेंगाळ
१२४डहाणूविनोद निकोले (माकप)विनोद मेढा (भाजप)विनोद निकोले (माकप)विजय वाधिया
१२५विक्रमगडहरिश्चंद्र सखाराम भोये (भाजप)हरिश्चंद्र सखाराम भोये (भाजप)सुनिल भुसारा (एनसीपी – शरद पवार)सचिन शिंगाडा
१२६पालघरराजेंद्र गावित (शिवसेना शिंदे)राजेंद्र गावित (शिवसेना शिंदे)जयेंद्र दुबळा (शिवसेना – ठाकरे)नरेश कोराडा
१२७बोईसरविलास तरे (शिवसेना – शिंदे)विलास तरे (शिवसेना – शिंदे)डॉ. विश्वास वळवी (शिवसेना – ठाकरे)राजेश पाटील (बविआ)शैलेश भुतकडे
१२८नालासोपाराराजन नाईक (भाजप)राजन नाईक (भाजप)संदीप पांडे (काँग्रेस)क्षितिज ठाकूर (बविआ)
१२९वसईस्नेहा दुबे (भाजप)स्नेहा दुबे (भाजप)विजय पाटील (काँग्रेस)हितेंद्र ठाकूर (बविआ)
१३०भिवंडी ग्रामीणशांताराम तुकाराम मोरे (शिवसेना – शिंदे)शांताराम तुकाराम मोरे (शिवसेना – शिंदे)महादेव घाटळ (शिवसेना – ठाकरे)वनिता कथुरे
१३१शहापूरदौलत दरोडा (एनसीपी-अजित पवार)दौलत दरोडा (एनसीपी-अजित पवार)पांडुरंग बरोरा (एनसीपी-शरद पवार)
१३२भिवंडी पश्चिममहेश चौघुले (भाजप)महेश चौघुले (भाजप)दयानंद चोरघे (काँग्रेस)उल्हास भोईर
१३३भिवंडी पूर्वरईस शेख (समाजवादी पक्ष)संतोष शेट्टी (शिवसेना – शिंदे)रईस शेख (समाजवादी पक्ष)मनोज गुळवी
१३४कल्याण पश्चिमविश्वनाथ भोईर (शिवसेना – शिंदे)विश्वनाथ भोईर (शिवसेना – शिंदे)सचिन बासरे (शिवसेना – ठाकरे गट)
१३५मुरबाडकिसन कथोरे (भाजप)किसन कथोरे (भाजप)सुभाष पवार (एनसीपी – शरद पवार गट)संगीता चेंदवणकर
१३६अंबरनाथडॉ. बालाजी किणीकर (शिवसेना – शिंदे गट)डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना – शिंदे गट)राजेश वानखेडे (शिवसेना – ठाकरे गट)
१३७उल्हासनगरकुमार उत्तमचंद आयलानी (भाजप)कुमार उत्तमचंद आयलानी (भाजप)ओमी कलानी (एनसीपी-शरद पवार गट)
१३८कल्याण पूर्वसुलभा गायकवाड (भाजप)सुलभा गायकवाड (भाजप)धनंजय बोडारे (शिवसेना – ठाकरे गट)
१३९डोंबिवलीरवींद्र चव्हाण (भाजप)रवींद्र चव्हाण (भाजप)दिपेश म्हात्रे (शिवसेना – ठाकरे गट)
१४०कल्याण ग्रामीणराजेश मोरे (शिवसेना – शिंदे गट)राजेश मोरे (शिवसेना – शिंदे गट)सुभाष भोईर (शिवसेना – ठाकरे गट)प्रमोद (राजू) रतन पाटील (मनसे)
१४१मीरा भाईंदरनरेंद्र मेहता (भाजप)नरेंद्र मेहता (भाजप)मुझफ्फर हुसेन (काँग्रेस)गीता जैन (अपक्ष)
१४२ओवळा माजिवडाप्रताप सरनाईक (शिवसेना – शिंदे गट)प्रताप सरनाईक (शिवसेना – शिंदे गट)नरेश मणेरा (शिवसेना – ठाकरे गट)संदीप पाचंगे
१४३कोपरी पाचपाखडीएकनाथ शिंदे (शिवसेना – शिंदे गट)एकनाथ शिंदे (शिवसेना – शिंदे गट)केदार दिघे (शिवसेना – ठाकरे गट)
१४४ठाणे शहरसंजय केळकर (भाजप)संजय केळकर (भाजप)राजन विचारे (शिवसेना – ठाकरे गट)अविनाश जाधव (मनसे)
१४५मुंब्रा – कळवाजितेंद्र आव्हाड (एनसीपी – शरद पवार गट)नजीब मुल्ला (एनसीपी-अजित पवार गट)जितेंद्र आव्हाड (एनसीपी – शरद पवार गट)
१४६ऐरोलीगणेश नाईक (भाजप)गणेश नाईक (भाजप)एम.के. मढवी (शिवसेना – ठाकरे गट)
१४७बेलापूरमंदा म्हात्रे (भाजप)मंदा म्हात्रे (भाजप)संदीप नाईक (एनसीपी – शरद पवार गट)गजानन काळे (मनसे)
१४८बोरिवलीसंजय उपाध्याय (भाजप)संजय उपाध्याय (भाजप)संजय भोसले (शिवसेना – ठाकरे गट)कुणाल माईनकर
१४९दहिसरमनिषा चौधरी (भाजप)मनिषा चौधरी (भाजप)विनोद घोसाळकर (शिवसेना-ठाकरे गट)राजेश येरुणकर
१५०मागाठाणेप्रकाश सुर्वे (शिवसेना – शिंदे गट)प्रकाश सुर्वे (शिवसेना – शिंदे गट)उदेश पाटेकर (शिवसेना – ठाकरे गट)नयन कदम
१५१मुलुंडमिहिर कोटेचा (भाजप)मिहिर कोटेचा (भाजप)संगीता वाझे (काँग्रेस)
१५२विक्रोळीसुनील राऊत (शिवसेना – ठाकरे गट)सुवर्णा करंजे (शिवसेना – शिंदे गट)सुनील राऊत (शिवसेना – ठाकरे गट)विश्वजीत कदम
१५३भांडूप पश्चिमअशोक पाटील (शिवसेना – शिंदे गट)अशोक पाटील (शिवसेना – शिंदे गट)रमेश कोरगावकर (शिवसेना – ठाकरे गट)शिरीष सावंत
१५४जोगेश्वरी पूर्वअनंत (बाळा) नर (शिवसेना – ठाकरे गट)मनीषा वायकर (शिवसेना – शिंदे गट)अनंत (बाळा) नर (शिवसेना – ठाकरे गट)भालचंद्र अम्बुरे
१५५दिंडोशीसुनील प्रभू (शिवसेना – ठाकरे गट)संजय निरुपम (शिवसेना – शिंदे गट)सुनील प्रभू (शिवसेना – ठाकरे गट)भास्कर परब
१५६कांदिवली पूर्वअतुल भातखळकर (भाजप)अतुल भातखळकर (भाजप)काळू बधेलिया (काँग्रेस)महेश फारकासे
१५७चारकोपयोगेश सागर (भाजप)योगेश सागर (भाजप)यशवंत सिंह (काँग्रेस)दिनेश दळवी
१५८मालाड पश्चिमअस्लम आर. शेख (काँग्रेस)विनोद शेलार (भाजप)अस्लम आर. शेख (काँग्रेस)
१५९गोरेगावविद्या ठाकूर (भाजप)विद्या ठाकूर (भाजप)समीर देसाई (शिवसेना – ठाकरे गट)विरेंद्र जाधव
१६०वर्सोवाहरुन खान (शिवसेना-ठाकरे गट)डॉ. भारती लव्हेकर (भाजप)हरुन खान (शिवसेना-ठाकरे गट)संदेश देसाई
१६१अंधेरी पश्चिमअमित साटम (भाजप)अमित साटम (भाजप)अशोक जाधव (काँग्रेस)
१६२अंधेरी पूर्वमुरजी पटेल (शिवसेना – शिंदे गट)मुरजी पटेल (शिवसेना – शिंदे गट)ऋतुजा लटके (शिवसेना – ठाकरे गट)
१६३विलेपार्लेपराग अळवणी (भाजप)पराग अळवणी (भाजप)संदिप नाईक (शिवसेना-ठाकरे गट)
१६४चांदिवलीदिलीप लांडे (शिवसेना – शिंदे गट)दिलीप लांडे (शिवसेना – शिंदे गट)मोहम्मद आरिफ नसीम खान (काँग्रेस)
१६५घाटकोपर पश्चिमराम कदम (भाजप)राम कदम (भाजप)संजय भालेराव (शिवसेना-ठाकरे गट)गणेश चुक्कल
१६६घाटकोपर पूर्वपराग शाह (भाजप)पराग शाह (भाजप)राखी जाधव (एनसीपी – शरद पवार गट)संदीप कुलथे
१६७मानखूर्द शिवाजीनगरअबू आझमी (समाजवादी पक्ष)नवाब मलिक (एनसीपी – अजित पवार गट)अबू आझमी (समाजवादी पक्ष)
१६८अणुशक्ती नगरसना मलिक (एनसीपी-अजित पवार गट)सना मलिक (एनसीपी-अजित पवार गट)फहाद अहमद (एनसीपी शरद पवार गट)
१६९चेंबूरतुकाराम काते (शिवसेना – शिंदे गट)तुकाराम काते (शिवसेना – शिंदे गट)प्रकाश फातर्पेकर (शिवसेना – ठाकरे गट)
१७०कुर्लामंगेश कुडाळकर (शिवसेना – शिंदे गट)मंगेश कुडाळकर (शिवसेना – शिंदे गट)प्रविणा मोरजकर (शिवसेना – ठाकरे गट)प्रदीप वाघमारे
१७१कलिनासंजय पोतनीस (शिवसेना – ठाकरे गट)अमरजीत सिंह (रिपाइं – आठवले गट)संजय पोतनीस (शिवसेना – ठाकरे गट)संदीप हुटगी
१७२वांद्रे पूर्ववरुण सरदेसाई (शिवसेना – ठाकरे गट)झिशान सिद्दिकी (एनसीपी-अजित पवार गट)वरुण सरदेसाई (शिवसेना – ठाकरे गट)
१७३वांद्रे पश्चिमआशिष शेलार (भाजप)आशिष शेलार (भाजप)असिफ झकारिया (काँग्रेस)
१७४धारावीडॉ. ज्योती एकनाथ गायकवाड (काँग्रेस)राजेश खंदारे (शिवसेना-शिंदे गट)डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
१७५सायन कोळीवाडाआर. तमिल सेल्वन (भाजप)आर. तमिल सेल्वन (भाजप)गणेश यादव (काँग्रेस)
१७६वडाळाकालिदास कोळंबकर (भाजप)कालिदास कोळंबकर (भाजप)श्रद्धा जाधव (शिवसेना – ठाकरे गट)स्नेहल जाधव
१७७माहीममहेश सावंत (शिवसेना – ठाकरे गट)सदा सरवणकर (शिवसेना – शिंदे गट)महेश सावंत (शिवसेना – ठाकरे गट)अमित राज ठाकरे (मनसे)
१७८वरळीआदित्य ठाकरे (शिवसेना – ठाकरे गट)मिलींद देवरा (शिवसेना शिंदे गट)आदित्य ठाकरे (शिवसेना – ठाकरे गट)संदीप सुधाकर देशपांडे (मनसे)
१७९शिवडीअजय चौधरी (शिवसेना – ठाकरे गट)(मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा)अजय चौधरी (शिवसेना – ठाकरे गट)बाळा नांदगावकर (मनसे)
१८०भायखळामनोज जामसुतकर (शिवसेना – ठाकरे गट)यामिनी जाधव (शिवसेना – शिंदे गट)मनोज जामसुतकर (शिवसेना – ठाकरे गट)
१८१मलबाहर हिलमंगलप्रभात लोढा (भाजप)मंगलप्रभात लोढा (भाजप)भैरुलाल जैन (शिवसेना – ठाकरे गट)
१८२मुंबादेवीअमिन पटेल (काँग्रेस)शायना एनसी (शिवसेना – शिंदे गट)अमिन पटेल (काँग्रेस)
१८३कुलाबाअ‍ॅड. राहुल नार्वेकर (भाजप)अ‍ॅड. राहुल नार्वेकर (भाजप)हिरा देवसी (काँग्रेस)
१८४पनवेलप्रशांत ठाकूर (भाजप)प्रशांत ठाकूर (भाजप)लीना गरड (शिवसेना – ठाकरे गट)गजनान चिले (मनसे)
१८५कर्जतमहेंद्र थोरवे (शिवसेना – शिंदे गट)महेंद्र थोरवे (शिवसेना – शिंदे गट)नितीन सावंत (शिवसेना – ठाकरे गट)जगन्नाथ पाटील
१८६उरणमहेश बाल्दी (भाजप)महेश बाल्दी (भाजप)मनोहर भोईर (शिवसेना – ठाकरे गट)सत्यवान भगत
१८७पेणरवींद्र दगडू पाटील (भाजप)रवींद्र दगडू पाटील (भाजप)प्रसाद भोईर (शिवसेना – ठाकरे गट)
१८८अलिबागमहेंद्र दळवी (शिवसेना – शिंदे गट)महेंद्र दळवी (शिवसेना – शिंदे गट)(शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा)चित्रलेखा पाटील (शेकाप)
१८९श्रीवर्धनआदिती तटकरेआदिती तटकरे (एनसीपी-अजित पवार गट)अनिल नवगणे (एनसीपी – शरद पवार गट)फैजल पोपरे
१९०महाडभरत गोगावले (शिवसेना – शिंदे गट)भरत गोगावले (शिवसेना – शिंदे गट)स्नेहल जगताप (शिवसेना – ठाकरे गट)
१९१चिपळूणशेखर निकम (एनसीपी-अजित पवार गट)शेखर निकम (एनसीपी-अजित पवार गट)प्रशांत यादव (एनसीपी – शरद पवार गट)
१९२जुन्नरशरद सोनावणे (अपक्ष)अतुल बेणके (एनसीपी-अजित पवार गट)सत्यशील शेरकर (एनसीपी-शरद पवार गट)
१९३आंबेगावदिलीप वळसे पाटील (एनसीपी-अजित पवार गट)दिलीप वळसे पाटील (एनसीपी-अजित पवार गट)देवदत्त निकम (एनसीपी – शरद पवार गट)दिलीप वळसे पाटील (एनसीपी-अजित पवार गट)
१९४खेड आळंदीबाबाजी काळे (शिवसेना – ठाकरे गट)दिलीप मोहिते (एनसीपी-अजित पवार गट)बाबाजी काळे (शिवसेना – ठाकरे गट)
१९५शिरूरज्ञानेश्वर कटके (एनसीपी-अजित पवार गट)ज्ञानेश्वर कटके (एनसीपी-अजित पवार गट)अशोक पवार (एनसीपी – शरद पवार गट)
१९६दौंडअ‍ॅड. राहुल कुल (भाजप)अ‍ॅड. राहुल कुल (भाजप)रमेश थोरात (एनसीपी – शरद पवार गट)
१९७इंदापूरदत्तात्रय भरणे (एनसीपी-अजित पवार गट)दत्तात्रय भरणे (एनसीपी-अजित पवार गट)हर्षवर्धन पाटील (एनसीपी – शरद पवार गट)अमोल देवकाते
१९८बारामतीअजित पवार (एनसीपी-अजित पवार गट)अजित पवार (एनसीपी-अजित पवार गट)युगेंद्र पवार (एनसीपी – शरद पवार गट)
१९९पुरंदरविजय शिवतारे (शिवसेना शिंदे गट)विजय शिवतारे (शिवसेना शिंदे गट)संजय जगताप (काँग्रेस)उमेश जगताप
२००भोरशंंकर मांडेकर (एनसीपी – अजित पवार गट)शंंकर मांडेकर (एनसीपी – अजित पवार गट)संग्राम थोपटे (काँग्रेस)
२०१मावळसुनील शेळके (एनसीपी-अजित पवार गट)सुनील शेळके (एनसीपी-अजित पवार गट)बापूसाहेब भेगडे (एनसीपी – पवार गट पुरस्कृत अपक्ष)
२०२चिंचवडशंकर जगताप (भाजप)शंकर जगताप (भाजप)राहुल कलाटे (एनसीपी शरद पवार गट)
२०३पिंपरीआण्णा बनसोडे (एनसीपी-अजित पवार गट)आण्णा बनसोडे (एनसीपी-अजित पवार गट)सुलक्षणा शीलवंत (एनसीपी-शरद पवार गट)
२०४भोसरीमहेश लांडगे (भाजप)महेश लांडगे (भाजप)अजित गव्हाणे (एनसीपी शरद पवार गट)
२०५वडगाव शेरीबापु साहेब पठारे (एनसीपी – शरद पवार गट)सुनील टिंगरे (एनसीपी-अजित पवार गट)बापु साहेब पठारे (एनसीपी – शरद पवार गट)
२०६शिवाजीनगरसिद्धार्थ शिरोळे (भाजप)सिद्धार्थ शिरोळे (भाजप)दत्तात्रय बहिरट (काँग्रेस)
२०७कोथरूडचंद्रकांत पाटील (भाजप)चंद्रकांत पाटील (भाजप)चंद्रकांत मोकाटे (शिवसेना – ठाकरे गट)किशोर शिंदे (मनसे)
२०८खडकवासलाभीमराव तापकीर (भाजप)भीमराव तापकीर (भाजप)सचिन दोडके (एनसीपी-शरद पवार गट)मयुरेश वांजळे
२०९पर्वतीमाधुरी मिसाळ (भाजप)माधुरी मिसाळ (भाजप)अश्विनीताई कदम (एनसीपी-शरद पवार गट)
२१०हडपसरचेतन तुपे (एनसीपी-अजित पवार गट)चेतन तुपे (एनसीपी-अजित पवार गट)प्रशांत जगताप (एनसीपी – शरद पवार गट)बाबर शिंदे
२११पुणे कॅन्टोन्मेंटसुनील कांबळे (भाजप)सुनील कांबळे (भाजप)रमेश बागवे (काँग्रेस)
२१२कसबा पेठहेमंत नारायण रासने (भाजप)हेमंत नारायण रासने (भाजप)रविंद्र धंगेकर (काँग्रेस)गणेश भोकरे
२१३अकोलेकिरण लहामटे (एनसीपी-अजित पवार गट)किरण लहामटे (एनसीपी-अजित पवार गट)अमित भांगरे (एनसीपी-शरद पवार गट)
२१४संगमनेरअमोल खताळ (शिवसेना – शिंदे गट)अमोल खताळ (शिवसेना – शिंदे गट)बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
२१५शिर्डीराधाकृष्ण विखे पाटीलराधाकृष्ण विखे पाटील (भाजप)प्रभावती घोगरे (काँग्रेस)
२१६कोपरगावआशुतोष काळे (एनसीपी-अजित पवार गट)आशुतोष काळे (एनसीपी-अजित पवार गट)संदिप वर्पे (एनसीपी – शरद पवार गट)
२१७श्रीरामपूरहेमंग उगले (काँग्रेस)भाऊसाहेब कांबळे (शिवसेना – शिंदे गट)हेमंग उगले (काँग्रेस)राजू कापसे
२१८नेवासाविठ्ठलराव लंघे पाटील (शिवसेना – शिंदे गट)विठ्ठलराव लंघे पाटील (शिवसेना – शिंदे गट)शंकरराव गडाख (शिवसेना – ठाकरे गट)
२१९शेवगावमोनिका राजळे (भाजप)मोनिका राजळे (भाजप)प्रताप ढाकणे (एनसीपी – शरद पवार गट)
२२०राहुरीशिवाजीराव कर्डिले (भाजप)शिवाजीराव कर्डिले (भाजप)प्राजक्त तनपुरे (एनसीपी – शरद पवार गट)
२२१पारनेरकाशिनाथ दाते (एनसीपी – अजित पवार गट)काशिनाथ दाते (एनसीपी – अजित पवार गट)राणी लंके (एनसीपी – शरद पवार गट)अविनाश पवार
२२२अहमदनगर शहरसंग्राम जगताप (एनसीपी – अजित पवार गट)संग्राम जगताप (एनसीपी – अजित पवार गट)अभिषेक कळमकर (एनसीपी-शरद पवार गट)
२२३श्रीगोंदाविक्रम पाचपुते (भाजप)विक्रम पाचपुते (भाजप)अनुराधा नागावडे (शिवसेना – ठाकरे गट)
२२४कर्जत जामखेडरोहित पवार (एनसीपी – शरद पवार गट)राम शिंदे (भाजप)रोहित पवार (एनसीपी – शरद पवार गट)
२२५नांदगावसुहास कांदे (शिवसेना – शिंदे गट)सुहास कांदे (शिवसेना – शिंदे गट)गणेश धात्रक (शिवसेना – ठाकरे गट)समीर भुजबळ (अपक्ष)
२२६माजलगावप्रकाश सोळंके (राष्ट्रवादी काँग्रेस)प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी काँग्रेस)एजाज बेग अजिज बेग (काँग्रेस)
२२७बीडसंदीप क्षीरसागर (एनसीपी-शरद पवार गट)योगेश क्षीरसागर (एनसीपी – अजित पवार गट)संदीप क्षीरसागर (एनसीपी-शरद पवार गट)सोमेश्वर कदम
२२८आष्टीसुरेश धस (भाजप)सुरेश धस (भाजप)मेहबूब शेख (एनसीपी – शरद पवार गट)
२२९केजनमिता मुंदडा (भाजप)नमिता मुंदडा (भाजप)पृथ्वीराज साठे (एनसीपी – शरद पवार गट)रमेश गालफाडे
२३०परळीधनंजय मुंडेधनंजय मुंडे (एनसीपी-अजित पवार गट)राजेसाहेब देशमुख (एनसीपी शरद पवार गट)अभिजीत देशमुख
२३१लातूर ग्रामीणरमेश कराड (भाजप)रमेश कराड (भाजप)धीरज विलासराव देशमुख (काँग्रेस)
२३२लातूर शहरअमित विलासराव देशमुख (काँग्रेस)अर्चना पाटील चाकूरकर (भाजप)अमित विलासराव देशमुख (काँग्रेस)
२३३अहमदपूरबाबासाहेब पाटील (एनसीपी-अजित पवार गट)बाबासाहेब पाटील (एनसीपी-अजित पवार गट)विनायक पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
२३४उदगीरसंजय बनसोडे (एनसीपी-अजित पवार गट)संजय बनसोडे (एनसीपी-अजित पवार गट)सुधाकर भालेराव (एनसीपी – शरद पवार गट)
२३५निलंगासंभाजी पाटील निलंगेकर (भाजप)संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)अभयकुमार साळुंखे (काँग्रेस)
२३६औसाअभिमन्यू पवार (भाजप)अभिमन्यू पवार (भाजप)दिनकर माने (शिवसेना – ठाकरे गट)
२३७उमरगाप्रवीण स्वामी (शिवसेना – ठाकरे गट)ज्ञानराज चौगुले (शिवसेना – शिंदे गट)प्रवीण स्वामी (शिवसेना – ठाकरे गट)
२३८तुळजापूरराणा जगजीतसिंह पाटील (भाजप)राणा जगजीतसिंह पाटील (भाजप)कुलदीप कदम पाटील (काँग्रेस)
२३९उस्मानाबादकैलास पाटील (शिवसेना – ठाकरे गट)अजित पिंगळे (शिवसेना शिंदे गट)कैलास पाटील (शिवसेना – ठाकरे गट)देवदत्त मोरे
२४०परांडातानाजी सावंत (शिवसेना – शिंदे गट)तानाजी सावंत (शिवसेना – शिंदे गट)राहुल ज्ञानेश्वर पाटील (शिवसेना – ठाकरे गट) राहुल मोटे (एनसीपी-शरद पवार गट)राजेंद्र गणपत
२४१करमाळानारायण पाटील (एनसीपी – शरद पवार गट)दिग्विजय बागल (शिवसेना – शिंदे गट)नारायण पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
२४२माढाअभिजित पाटील (एनसीपी – शरद पवार गट)मिनल साठे (एनसीपी – अजित पवार गट)अभिजित पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
२४३बार्शीदिलीप सोपल (शिवसेना – ठाकरे गट)राजेंद्र राऊत (शिवसेना – शिंदे गट)दिलीप सोपल (शिवसेना – ठाकरे गट)
२४४मोहोळराजू खरे (एनसीपी शरद पवार गट)यशवंत माने (एनसीपी-अजित पवार गट)राजू खरे (एनसीपी शरद पवार गट)
२४५सोलापूर शहर उत्तरविजयकुमार देशमुख (भाजप)विजयकुमार देशमुख (भाजप)महेश कोठे (एनसीपी – शरद पवार गट)
२४६सोलापूर शहर मध्यदेवेंद्र राजेश कोठे (भाजप)देवेंद्र राजेश कोठे (भाजप)चेतन नरोटे (एनसीपी – अजित पवार गट)नागेश पासकंती
२४७अक्कलकोटसचिन कल्याणशेट्टी (भाजप)सचिन कल्याणशेट्टी (भाजप)सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस)
२४८सोलापूर दक्षिणसुभाष देशमुख (भाजप)सुभाष देशमुख (भाजप)अमर रतिकांत पाटील (शिवसेना – ठाकरे गट), दिलीप ब्रह्मदेव माने (काँग्रेस)
२४९पंढरपूरसमाधान महादेव अवताडे (भाजप)समाधान महादेव अवताडे (भाजप)भागीरथ भालके (काँग्रेस)
२५०सांगोलाबाबासाहेब देशमुख (शेकाप)शहाजी बापू पाटील (शिवसेना – शिंदे गट)दीपक आबा साळुंखे (शिवसेना – ठाकरे गट)बाबासाहेब देशमुख (शेकाप)
२५१माळशिरसउत्तमराव जानकर (एनसीपी-शरद पवार गट)राम सातपुते (भाजप)उत्तमराव जानकर (एनसीपी-शरद पवार गट)
२५२फलटणसचिन पाटील (एनसीपी – अजित पवार गट)सचिन पाटील (एनसीपी – अजित पवार गट)दीपक चव्हाण (एनसीपी-शरद पवार गट)
२५३वाईमकरंद पाटील (एनसीपी-अजित पवार गट)मकरंद पाटील (एनसीपी-अजित पवार गट)अरुणादेवी पिसाळ (एनसीपी-शरद पवार गट)
२५४कोरेगावमहेश शिंदे (शिवसेना – शिंदे गट)महेश शिंदे (शिवसेना – शिंदे गट)शशिकांत शिंदे (एनसीपी – शरद पवार गट)
२५५माणजयकुमार गोरे (भाजप)जयकुमार गोरे (भाजप)प्रभाकर घार्गे (एनसीपी – अजित पवार गट)
२५६कराड उत्तरमनोज घोरपडे (भाजप)मनोज घोरपडे (भाजप)बाळासाहेब पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
२५७कराड दक्षिणअतुल भोसले (भाजप)अतुल भोसले (भाजप)पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
२५८पाटणशंभूराज देसाई (शिवसेना – शिंदे गट)शंभूराज देसाई (शिवसेना – शिंदे गट)हर्षद कदम (शिवसेना – ठाकरे गट)
२५९साताराशिवेंद्रराजे भोसले (भाजप)शिवेंद्रराजे भोसले (भाजप)अमित कदम (शिवसेना – ठाकरे गट)
२६०दापोलीयोगेश कदम (शिवसेना – शिंदे गट)योगेश कदम (शिवसेना – शिंदे गट)संजय कदम (शिवसेना – ठाकरे गट)
२६१गुहागरभास्कर जाधव (शिवसेना – ठाकरे गट)राजेश बेंडल (शिवसेना – शिंदे गट)भास्कर जाधव (शिवसेना – ठाकरे गट)
२६२रत्नागिरीउदय सामंत (शिवसेना – शिंदे गट)उदय सामंत (शिवसेना – शिंदे गट)सुरेंद्रनाथ (बाळ) माने (शिवसेना – ठाकरे गट)
२६३राजापूरकिरण सामंत (शिवसेना – शिंदे गट)किरण सामंत (शिवसेना – शिंदे गट)राजन साळवी (शिवसेना – ठाकरे गट)
२६४कणकवलीनितेश राणे (भाजप)नितेश राणे (भाजप)संदेश पारकर (शिवसेना – ठाकरे गट)
२६५कुडाळनिलेश राणे (शिवसेना – शिंदे गट)निलेश राणे (शिवसेना – शिंदे गट)वैभव नाईक (शिवसेना – ठाकरे गट)
२६६सावंतवाडीदीपक केसरकर (शिवसेना – शिंदे गट)दीपक केसरकर (शिवसेना – शिंदे गट)राजन तेली (शिवसेना – ठाकरे गट)
२६७चंदगडशिवाजी पाटील (अपक्ष)राजेश पाटील (एनसीपी-अजित पवार गट)नंदिनी कुपेकर (एनसीपी-शरद पवार गट)शिवाजी पाटील (अपक्ष)
२६८राधानगरीप्रकाश आबिटकर (शिवसेना – शिंदे गट)प्रकाश आबिटकर (शिवसेना – शिंदे गट)के.पी. पाटील (शिवसेना – ठाकरे गट)युवराज येडुरे
२६९कागलहसन मुश्रीफ (एनसीपी-अजित पवार गट)हसन मुश्रीफ (एनसीपी-अजित पवार गट)समरजितसिंह घाटगे (एनसीपी – शरद पवार गट)
२७०कोल्हापूर दक्षिणअमल महाडिक (भाजप)अमल महाडिक (भाजप)ऋतुराज पाटील (काँग्रेस)
२७१करवीरचंद्रदीप नरके (शिवसेना – शिंदे गट)चंद्रदीप नरके (शिवसेना – शिंदे गट)राहुल पाटील (काँग्रेस)
२७२कोल्हापूर उत्तरराजेश क्षीरसागर (शिवसेना शिंदे गट)राजेश क्षीरसागर (शिवसेना शिंदे गट)राजेश भरत लाटकरअभिजीत राऊत
२७३शाहूवाडीविनय कोरे (भाजप पुरस्कृत)विनय कोरे (भाजप पुरस्कृत)सत्यजीत आबा पाटील (शिवसेना – ठाकरे गट)
२७४हातकणंगलेअशोक माने (शिवसेना – शिंदे गट पुरस्कृत)अशोक माने (शिवसेना – शिंदे गट पुरस्कृत)राजू आवळे (काँग्रेस)
२७५इचलकरंजीराहुल आवाडे (भाजप)राहुल आवाडे (भाजप)मदन कारंडे (एनसीपी-शरद पवार गट)
२७६शिरोळराजेंद्र पाटील यड्रावकर (शिवसेना – शिंदे गट पुरस्कृत)राजेंद्र पाटील यड्रावकर (शिवसेना – शिंदे गट पुरस्कृत)गणपतराव पाटील (काँग्रेस)
२७८मिरजसुरेश खाडे (भाजप)सुरेश खाडे (भाजप)तानाजी सातपुते (शिवसेना – ठाकरे गट)
२७९सांगलीसुधीर गाडगीळ (भाजप)सुधीर गाडगीळ (भाजप)पृथ्वीराज पाटील (काँग्रेस)
२८०इस्लामपूरजयंत पाटील (एनसीपी – शरद पवार गट)निशिकांत पाटील (एनसीपी-अजित पवार गट)जयंत पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
२८१शिराळासत्यजित देशमुख (भाजप)सत्यजित देशमुख (भाजप)मानसिंग नाईक (एनसीपी – शरद पवार गट)
२८२पलुस कडेगांवडॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)संग्राम देशमुख (भाजप)डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)
२८३खानापूरसुहास बाबर (शिवसेना – शिंदे गट)सुहास बाबर (शिवसेना – शिंदे गट)वैभव पाटील (एनसीपी – शरद पवार गट)राजेश जाधव
२८४तासगावं कवठेरोहित पाटील (एनसीपी – शरद पवार गट)संजयकाका पाटील (एनसीपी-अजित पवार गट)रोहित पाटील (एनसीपी – शरद पवार गट)
२८५जतगोपीचंद पडळकर (भाजप)गोपीचंद पडळकर (भाजप)विक्रमसिंह सावंत (काँग्रेस)
२८६नागपूर पूर्वकृष्णा खोपडे (भाजप)कृष्णा खोपडे (भाजप)दुनेश्वर पेठे (एनसीपी – शरद पवार गट)अजय मारोडे
२८७नागपूर (पश्चिम)विकास पी. ठाकरे (काँग्रेस)सुधाकर कोहळे (भाजप)विकास पी. ठाकरे (काँग्रेस)
२८८नागपूर (मध्य)प्रवीण दटके (भाजप)प्रवीण दटके (भाजप)बंटी शेळके (काँग्रेस)

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण