Supriya sule  
विधानसभा निवडणूक 2024

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 100 जागा लढणार? सुप्रिया सुळेंच्या 'या' विधानानं चर्चांना उधाण

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

यातच जागावाटपासाठी अनेक बैठका घेतला जात आहेत. इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहे. कोण किती जागा लढणार याची चर्चा सुरु असतानाच सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडीमध्ये तुमच्या पटपट का सीटा होत नाही आहेत? अहो आम्ही 90 - 100 सीट लढणार. आमचे भाग्य आणि माझ्या पांडुरंगाची आणि या मायबाप जनतेचा आशीर्वाद सोळाशे लोकांनी फॉर्म मागितला आहे.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, तुम्हाला पवार साहेबांचा स्वभाव माहित आहे. पवार साहेबांना ज्यांनी ज्यांनी फॉर्म मागितला त्याची मुलाखत मी स्वत: घेणार असे साहेबांनी बसून सोळाशे लोकांना भेटले. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बंडखोरी; प्रवीण माने अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार

इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बंडखोरी; प्रवीण माने अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार

कणकवलीतील बॅनरबाजीनं राजकीय वातावरण तापलं; राजन तेली, परशुराम उपरकर यांच्या सत्कार सोहळ्यावर सवाल

मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय भूमिकेला पाठिंबा देत गावकऱ्यांनी घेतली शपथ; घेतला 'हा' मोठा निर्णय

वाशिममध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पोहोरादेवीचे महंत सुनील महाराजांचा पक्षाला रामराम