CM Eknath Shinde  
विधानसभा निवडणूक 2024

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. भाजपने त्यांची पहिली यादी जाहीर केली त्यानंतर आता शिवसेनेनें त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रसिद्धी पत्रकारद्वारे ही पहिली यादी जाहीर केली असून 45 उमेदवार जाहीर केले आहेत.

शिवसेनेची उमेदवार यादी

1. एकनाथ शिंदे - कोपरी पाचपाखाडी

2. साक्री - मंजुळा गावीत

3. चोपडा - चंद्रकांत सोनावणे

4. जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील

5. पाचोरा - किशोर पाटील

6. एरंडोल - अमोल पाटील

7. मुक्ताईनगर - चंद्रकांत पाटील

8. बुलढाणा - संजय गायकवाड

9. मेहकर - संजय रायमुलकर

10.दर्यापूर - अभिजीत अडसूळ

11. रामटेक - आशिष जयस्वाल

12. भंडारा - नरेंद्र भोंडेकर

13. दिग्रस - संजय राठोड

14. नांदेड उत्तर - बालाजी कल्याणकर

15.कळमनुरी - संतोष बांगर

16. जालना - अर्जुन खोतकर

17.सिल्लोड - अब्दुल सत्तार

18.छ. संभाजीनगर मध्य - प्रदीप जयस्वाल

19. छ. संभाजीनगर पश्चिम - संजय सिरसाट

20. पैठण - विलास भूमरे

21.वैजापूर - रमेश बोरनारे

22.नांदगाव - सुहास कांदे

23. मालेगाव बाह्य - दादाजी भूसे

24. ओवळा माजीवडा - प्रताप सरनाईक

25. मागाठाणे - प्रकाश सुर्वे

26. जोगेश्वरी पूर्व - मनीषा वायकर

27. चांदिवली - दिलीप लांडे

28. कुर्ला - मंगेश कुडाळकर

29. माहीम - सदा सरवणकर

30. भायखळा - यामिनी जाधव

31. कर्जत - महेंद्र थोरवे

32. अलिबाग - महेंद्र दळवी

33. महाड - भरत गोगावले

34. उमरगा - ज्ञानराज चौगुले

35. सांगोला - शहाजीबापू पाटील

36. कोरेगाव - महेश शिंदे

37. परांडा - तानाजी सावंत

38. पाटण - शंभूराज देसाई

39. दापोली - योगेश कदम

40. रत्नागिरी - उदय सामंत

41. राजापूर - किरण सामंत

42. सावंतवाडी - दीपक केसरकर

43. राधानगरी - प्रकाश आबिटकर

44. करवीर - चंद्रदीप नरके

45. खानापूर - सुहास बाबर

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय