विधानसभा निवडणूक 2024

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे 'या' तारखेपासून कोल्हापूर दौऱ्यावर; असा असेल दौरा?

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा

सलग सहा दिवसांचा उध्दव ठाकरे यांचा दौरा असणार

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता 5 नोव्हेंबरपासून उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. त्यानंतर सलग सहा दिवसाचा उध्दव ठाकरे यांचा दौरा असणार आहे.

कसा असेल दौरा?

5 नोव्हेंबर - राधानगरी मतदारसंघ

6 नोव्हेंबर - भिवंडी ग्रामीण मतदारसंघ

7 नोव्हेंबर - दर्यापूर, बडनेरा, बाळापूर मतदारसंघ

8 नोव्हेंबर - बुलढाणा, मेहकर, परतूर मतदारसंघ

9 नोव्हेंबर - हिंगोली मतदारसंघ

10 नोव्हेंबर - सांगोला, सोलापूर दक्षिण मतदारसंघ

बोनस न मिळाल्याने बेस्ट कर्मचारी आक्रमक

Blocking the convoy of the candidate who came for campaigning: प्रचारासाठी गावात आलेल्या उमेदवाराचा ताफा अडवल्याचा प्रकार

Diwali Rangoli Benefits: दाराबाहेर काढलेली रांगोळी किड्या-मुंग्यांवर कशी घालते आळा? जाणून घ्या

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Shaina NC: शायना यांच्या नावातील 'एनसी'चा नेमका अर्थ काय?