विधानसभा निवडणूक 2024

उद्धव ठाकरे यांचा नाना पटोले यांना फोन; कारण काय?

आज मुंबईत महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन

  • सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी फोन केल्याची माहिती

  • आज मुंबईत महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून उद्या 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून कोणाचं सरकार सत्तेत येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यातच आज सायंकाळी मुंबईत महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. निकालानंतर आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवण्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन केला असल्याची माहिती मिळत आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी नाना पटोलेंना फोन केला असल्याची माहिती मिळत आहे.

Latest Marathi News Updates live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या राजीनामा देणार-सूत्र

Eknath Shinde Resign | मोठी बातमी, एकनाथ शिंदे देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा | Lokshahi

Maharashtra New CM Oath Ceremony Date | सत्तास्थापन लांबणीवर? Mahayuti

Rohit Pawar On Ram Shinde | अजित पवारांची तक्रार करणं हा रडीचा डाव, रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला

Rajesh Tope Post | विझलो आज जरी मी.., निवडणुकीत पराभवानंतर राजेश टोपे यांची भावनिक पोस्ट | Lokshahi