विधानसभा निवडणूक 2024

काँग्रेसची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता; 54 उमेदवारांची नावं निश्चित?

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

20 ऑक्टोबर रोजी भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आता काँग्रेसच्या जागावाटपासंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. काँग्रेसमध्ये एकूण 54 उमेदवारांची नावे निश्चित झाली असल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेसच्या पहिल्या यादीत पहिल्या यादीत 54 उमेदवारांची नावं जाहीर होणार आहेत. या उमेदवारांची पहिली यादी 22 ऑक्टोबर रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election | भाजपनंतर काँग्रेसची यादी कधी? संभाव्य उमेदवारांची नावं समोर?

Beed Vidhan Sabha | बीडमधील 6 विधानसभा लढण्याची शेकापची घोषणा, शेकापचा स्वबळाचा नारा

Maharashtra Vidhansabha Election : उद्यापासून विधानसभेचा रणसंग्राम सुरू होणार

गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार दिलीप खोडपे यांचे आरोप प्रत्यारोप

बच्चू कडू यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार; बच्चू कडू म्हणाले...