विधानसभा निवडणूक 2024

काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली उमेदवारी?

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. याच्याआधी काँग्रेसनं पहिली यादी जाहीर करत 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

काँग्रेसच्या 23 उमेदवारांची यादी

भुसावळ - राजेश मानवतकर

जळगाव - स्वाती वाकेकर

अकोट - महेश गणगणे

वर्धा - शेखर शेंडे

सावनेर - अनुजा केदार

नागपूर दक्षिण - गिरीश पांडव

कामठी - सुरेश भोयर

भंडारा - पूजा ठवकर

अर्जुनी मोरगाव - दिलिप बनसोड

आमगाव - राजकुमार पुरम

राळेगाव - वसंत पुरके

यवतमाळ - अनिल मांगुलकर

आर्णी - जितेंद्र मोघे

उमरखेड - साहेबराव कांबळे

जालना - कैलास गोरंट्याल

औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख

वसई : विजय पाटील

कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया

चारकोप - यशवंत सिंग

सायन कोळिवाडा : गणेश यादव

श्रीरामपूर : हेमंत ओगले

निलंगा : अभय कुमार साळुंखे

शिरोळ : गणपतराव पाटील

आम्हाला सत्तेत बसवा, मराठा आरक्षणावर तोडगा काढून दाखवतो : संभाजीराजे

भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून गोपीचंद पडळकर मैदानात

Foot Massage: पदभ्यंग म्हणजेच पायाच्या मसाजचे अनेक फायदे

Crossfire with Sambhaji Raje: परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रात परिवर्तन घडणार?

भाजपची दुसरी यादी जाहीर, 22 उमेदवारांची नावे जाहीर