विधानसभा निवडणूक 2024

Raj Thackeray Yavatmal Sabha: राज्यकर्त्यांनी यवतमाळसह विदर्भासाठी काय केलं? ; राज ठाकरे

राज ठाकरे यवतमाळ येथे प्रचारासाठी आले त्या दरम्यान ते म्हणाले की, राजेंद्र नजरधने हे आमचे उमरखेडचे उमेदवार आहेत.

Published by : Team Lokshahi

राज ठाकरेंनी कालपासून त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली. काल त्यांचं डोंबिवली आणि ठाणे या दोन ठिकाणी प्रचार झाले. त्यांनी त्यांच्या पहिल्याच प्रचारात शिंदे, ठाकरे ते पवार या चारही नेत्यांची चौफेर फटकेबाजी केली. आता राज ठाकरे यवतमाळ येथे प्रचारासाठी आले त्या दरम्यान ते म्हणाले की, राजेंद्र नजरधने हे आमचे उमरखेडचे उमेदवार आहेत.

मी 1989 साली प्रत्यक्ष राजकारणात आलो. 1993 साली मी बेरोजगार तरुणांसाठी नागपुरला मोर्चा काढला होता. माझ्यासाठी हे ठिकाण नवीन नाही इथली माणस नवीन नाहीत इथले प्रश्न नवीन नाहीत. आज 2024 इथे माणस जरी नवीन असतील तरी इथले विषय अजून ही जुनेच आहेत. यवतमाळला "पांढर सोन" म्हटलं जात. कापसाचा जिल्हा म्हणून यवतमाळकडे पाहिलं जात. खर तर कापसावरुन हा जिल्हा श्रीमंत असायला हवा होता. राजकर्त्यांनी इथे काय काय नवीन योजना आणायला हव्या होत्या. पण यवतमाळ जिल्हा ओळखला कशासाठी जातो आत्महत्येसाठी.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी