विधानसभा निवडणूक 2024

रायगड जिल्ह्यात निवडणुकीची जय्यत तयारी; मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त

निवडणुकीसाठी 16 हजार कर्मचारी तैनात

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • रायगड जिल्ह्यात निवडणुकीची जय्यत तयारी

  • कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वितरणाला सुरवात

  • निवडणुकीसाठी 16 हजार कर्मचारी तैनात

भारत गोरेगावकर, रायगड

रायगड जिल्ह्यात निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.

याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेच्या साहित्यांसह मतपेट्या आज मतदान केंद्रावर रवाना करण्यात आल्या आहेत.

निवडणुकीसाठी 16 हजार कर्मचारी तैनात असून प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताज्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा:

Sanjay Raut On Vinod Tawde: विनोद तावडेंचं घबाड उघड ; राऊतांच्या मोठा दावा

Vinod Tawde | निवडणूक आयोगाकडून विनोद तावडेंवर कारवाई; पैसे वाटण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल

Latest Marathi News Updates live: बहुजन विकास आघाडीने केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपावर विनोद तावडे यांची प्रतिक्रिया समोर

Vidhansabha Vinod Tawde on Virar Rada : पैसे वाट्ल्याचा आरोप, तावडे काय म्हणाले?

Hitendra Thakur On Vinod Tawde: विनोद तावडे 5 कोटी आले होते, बविआचे हितेंद्र ठाकुर यांचा थेट आरोप