विधानसभा निवडणूक 2024

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • राष्ट्रवादीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

  • अजित पवारांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

यामध्ये राज्यस्तरीय जाहीरनामा आणि मतदारसंघ जाहीरनामा या दोन्हींचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. राष्ट्रवादीच्या या जाहीरनाम्यात महत्त्वाच्या घोषणांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

Latest Marathi News Updates live : महाविकास आघाडीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

ऑलिम्पिकसाठी भारताला 2036चं यजमान पद मिळणार का?

लाल संविधान का? कुणाला तुम्ही इशारा देत आहात?; देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधी यांना सवाल

BJP Action Against Rebels | भाजपकडून बंडखोरांवर कारवाईला सुरुवात; कोण आहेत ते बंडखोर ?

बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर भाजपची कारवाई; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...