विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Election: शेकापकडून 4 जागांसाठी उमेदवार जाहीर, कोणत्या जागांचा समावेश?

शेतकरी कामगार पक्षाकडून 4 जागांसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये अलिबाग, पनवेल, उरण, पेणमधून शेतकरी कामगार पक्ष लढणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Team Lokshahi

शेतकरी कामगार पक्षाकडून 4 जागांसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये अलिबाग, पनवेल, उरण, पेणमधून शेतकरी कामगार पक्ष लढणार असल्याची माहिती मिळत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीमध्ये कायम आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आता. महत्त्वाचा खुलासा देखील करण्यात आला आहे. अलिबागमधून चित्रलेखा पाटील, पनवेलमधून बाळाराम पाटील, उरणमधून प्रितम पाटील आणि पेणमधून अतुल म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आता शेतकरी कामगार पक्ष वेगळी भूमिका घेणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलेलं होत. मात्र आता त्यांनी मविआसोबतचं असल्याचं सांगितल आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश