विधानसभा निवडणूक 2024

विधानसभेचा रणसंग्राम सुरू; आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

याच पार्श्वभूमीवर विधानसभेचा रणसंग्राम आजपासून सुरु होणार असून उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. विधानसभा निवडणुकीची खरी प्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे.

यातच अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असून 26 आणि 27 ऑक्टोबरला शासकीय सुट्टी असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना अवघे 6 दिवस मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

संदीप नाईक यांचा भाजपला रामराम; राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

Sandeep Naik NCP: संदीप नाईक यांचा भाजपला रामराम; राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

Sana Malik: नवाब मलिकांच्या कन्या निवडणुकीच्या रिंगणात, "या" दिवशी करणार उमेदवारी अर्ज दाखल...

Sandeep Naik Resigned: नवी मुंबई भाजपमध्ये बंडखोरी; संदीप नाईक यांचा भाजपला रामराम

Maharashtra Vidhan Sabha Election Ambadas Danve : पुण्यात रक्कम जप्त ; दानवेंची टीका