विधानसभा निवडणूक 2024

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; 'या' 36 नेत्यांचा समावेश

निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 36 नेत्यांचा समावेश आहे. ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे.

कोणत्या नेत्यांचा समावेश

1. अजितदादा पवार

2. सुनील तटकरे

3. प्रफुल पटेल

4. छगन भुजबळ

5. हसन मुश्रीफ

6. दिलीप वळसे पाटील

7. धनंजय मुंडे

8. आदिती तटकरे

9. नरहरी झिरवाळ

10. नितीन पाटील

11. अमोल मिटकरी

12. मुश्ताक अंतुले

13. सयाजीराव शिंदे

14. ब्रिज मोहन श्रीवास्तव

15. सय्यद जलालउद्दीन

16. धिरज शर्मा

17. रूपाली चाकणकर

18. इद्रिस नायकवडी

19. राजेंद्र जैन

20. सुरज चव्हाण

21. कल्याण आखाडे

22. सुनील मगरे

23. महेश शिंदे

24. राजलक्ष्मी भोसले

25. सुरेखा ठाकरे

26. अनिकेत तटकरे

27. उदयकुमार आहेर

28. शशिकांत तरंगे

29. वासिम बुन्हाण

30. प्रशांत कदम

31. संध्या सोनवणे

32. श्री. सिद्धार्थ कांबळे

33. सायली दळवी

34. बाळासाहेब कोळेकर

35. सलीम सारंग

36. चैतन्य (सनी) मानकर

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती