विधानसभा निवडणूक 2024

मतदानाच्या दिवशी पुणे महानगरपालिकेला सुट्टी

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • मतदानाच्या दिवशी पुणे महानगरपालिकेला सुट्टी

  • विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार आहे

  • नोकरदारांना मतदान करता यावे यासाठी सुट्टी जाहीर करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

अमोल धर्माधिकारी, पुणे

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मतदानाच्या दिवशी पुणे महानगरपालिकेला सुट्टी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान होणार असून अत्यावश्यक सेवा बघता सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून मतदान करता यावे यासाठी सुट्टी जाहीर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे

Dilip Mohite Patil Khed Aalandi Assembly constituency: दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेड आळंदी मतदारसंघात विकासाची नवी दिशा

शरद पवार यांचं भरपावसात जोरदार भाषण, पुन्हा करिष्मा घडणार का?

Dilip Walase Patil Aambegaon Assembly constituency: आंबेगाव मतदारसंघात दिलीप वळसे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून आठवी लढत

घाटकोपर पूर्वचा बालेकिल्ला भाजप यंदाही राखणार? भाजपकडून पराग शहा रिंगणात

Atul Benke Junnar Assembly constituency: जुन्नर मतदारसंघात अतुल बेनके यांची तिसरी लढत