विधानसभा निवडणूक 2024

NCP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; वाचा कुणाला मिळाली संधी?

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. सुलभा खोडके यांच्या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं ही उमेदवारी यादी जाहीर केली आहे. भाजप आणि शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. बारामतीतून अजित पवारच लढणार असल्याचं या यादीतून आता स्पष्ट झालं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी

बारामती- अजित पवार

येवला- छगन भुजबळ

आंबेगाव- दिलीप वळसे पाटील

कागल- हसन मुश्रीफ

परळी- धनंजय मुंडे

दिंडोरी- नरहरी झिरवाळ

अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम

श्रीवर्धन- आदिती तटकरे

उदगीर- संजय बनसोडे

अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले

माजलगाव- प्रकाश दादा सोळंके

वाई- मकरंद पाटील

अंमळनेर- अनिल भाईदास पाटील

सिन्नर- माणिकराव कोकाटे

खेड आळंदी - दिलीप मोहिते पाटील

अहमदनगर शहर- संग्राम जगताप

कोपरगाव- आशुतोष काळे

अकोले - किरण लहामटे

इंदापूर- दत्तात्रय भरणे

अहमदपूर- बाबासाहेब पाटील

शहापूर- दौलत दरोडा

पिंपरी- अण्णा बनसोडे

कळवण- नितीन पवार

वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे

चिपळूण- शेखर निकम

मावळ- सुनील शेळके

जुन्नर- अतुल बेनके

मोहोळ- यशवंत माने

हडपसर- चेतन तुपे

देवळाली- सरोज आहिरे

चंदगड - राजेश पाटील

इगतुरी- हिरामण खोसकर

तुमसर- राजे कारमोरे

पुसद -इंद्रनील नाईक

अमरावती शहर- सुलभा खोडके

नवापूर- भरत गावित

पाथरी- निर्णला विटेकर

मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

बाबा सिद्दिकी प्रकरणी आणखीन एकाला अटक

Mohol Vidhan Sabha | मोहोळमध्ये राष्ट्रवादीला धक्का, 'या' नेत्याने सोडली Ajit Pawar यांची साथ

Diwali 2024: यंदाची दिवाळी बळीराजासाठी काटकसरीची जाणार?

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

'राऊतांना शिवसेना संपवायची होती' गुलाबराव पाटलांचा आरोप, काय म्हणाले पाहा...