cm shinde promised to give seat to vanga in vidhan parishad 
विधानसभा निवडणूक 2024

'विधान परिषदेला वनगांना संधी देणार', मुख्यमंत्री शिंदेंचा वनगा कुटुंबीयांशी संवाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास वनगा यांच्याशी संवाद साधला आहे. विधान परिषदेला वनगांना संधी देणार असल्याचा मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिल्याची वनगा यांच्या पत्नी यांनी माहिती दिली आहे.

Published by : Team Lokshahi

शिवसेना शिंदे गटाची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये पालघर विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना मोठा धक्का बसला. श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारल्यानंतर वनगा यांना अश्रू अनावर झाले.

'विधान परिषदेला वनगांना संधी देणार', मुख्यमंत्री शिंदेंचा वनगा कुटुंबीयांशी संवाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास वनगा यांच्याशी संवाद साधला आहे. विधान परिषदेला वनगांना संधी देणार असल्याचा मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द दिल्याची वनगा यांच्या पत्नी यांनी माहिती दिली आहे. तसेच ठाकरेंच्या सेनेकडून वनगांना संपर्क साधण्याचा प्रयत्न ही करण्यात आला आहे.

Gopal Shetty | गोपाळ शेट्टींकडून अपक्ष लढण्याची घोषणा, आशिष शेलार घेणार शेट्टींची भेट | Lokshahi

शिवसेनेची तिसरी यादी जाहीर

Shivsena Candidate 3rd List: शिवसेनेची तिसरी यादी जाहीर

Sharmila Thackeray Exclusive | अमित ठाकरे आमदार झालेले पाहायला आवडतील : शर्मिला ठाकरे | Lokshahi

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासनानंतर रिपाईची नाराजी दूर