उमेदवार प्रोफाईल

Yogesh Kadam Dapoli Vidhansabha Election : योगेश कदम विरुद्ध संजय कदम अशी लढत होणार; कोण बाजी मारणार ?

दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

उमेदवाराचं नाव - योगेश कदम

मतदारसंघ - खेड दापोली

पक्षाचं नाव - शिवसेना

समोर कोणाचं आव्हान - संजय कदम

उमेदवाराची कितवी लढत - 2

दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळणार आहे. दापोली मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेनेकडून योगेश कदम यांना उमेदवारी दिली आहे.

मतदारसंघातील आव्हानं पाहिली तर दापोली खेड रखडलेला रस्ता, खेड जगबुडी नदीतील गाळ, अशी विकास कामे करण्यात आली आहेत. तसेच भाजपकडून विरोध होत असल्यामुळे आव्हान असू शकते.

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स म्हटले तर माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र म्हणून आ योगेश कदम यांची ओळख आहे. तर पाच वर्षात मतदारसंघात भरीव कामगिरी केली आहे. तसेच कोको कोला प्रकल्प आणला.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी