उमेदवारांचे प्रोफाईल

Vilas Bhumre Paithan Assembly Constituency 2024 : पैठणमध्ये शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना लढत; कोण बाजी मारणार?

पैठण विधानसभा मतदारसंघात 2024 मध्ये शिवसेना विरुद्ध ठाकरे गटाची जोरदार लढत; विलास भुमरे आणि दत्ता गोर्डे यांच्यातील स्पर्धा कोण जिंकणार?

Published by : shweta walge

उमेदवाराचं नाव - विलास भुमरे

मतदारसंघ - पैठण विधानसभा मतदारसंघ

पक्षाचं नाव - शिवसेना (Eknath Shinde)

समोर कोणाचं आव्हान - दत्ता गोर्डे (शिवसेना UBT)

विलास भुमरे हे संदिपान भुमरे यांचे पुत्र असले तरी त्यांनी मतदारसंघात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पैठण परिसरात त्यांना बापू या टोपण नावाने ओळखले जाते. विलास भुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक काम उभारले आहे. ग्रामीण भागात होणाऱ्या विविध कृषी विषयक आणि सांस्कृतिक उपक्रमांना विलास भुमरे यांची जातीनिशी उपस्थिती असते. संदीपान भुमरे यांच्या वतीने जनतेचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात विलास भुमरे यांचा चांगलाच पुढाकार होता. छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेत देखील कार्यरत होते.

Latest Marathi News Updates live: राजकारण्यांना निवडणूक आयोगाच्या कडक सूचना

Nana Patole : पटोलेंकडून शिंदे-फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचे संकेत

Prajaktta Mali: प्राजक्ताच्या प्राजक्तराजमध्ये एक नवा दागिना लॉन्च

अमित शहाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचे संकेत? जयंत पाटील म्हणाले...

Chhagan Bhujbal | भुजबळांबाबत राजदीप सरदेसाईंच्या पुस्तकातून मोठा खुलासा, भुजबळ काय म्हणाले?