उमेदवाराचे नाव - शाम सनेर
मतदार संघ - शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ....
उमेदवाराची माहिती - या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार शाम सनेर यांनी उमेदवारी केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन देखील पक्षाने केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदावर त्यांनी काम केला आहे.
पक्षाचे नाव - अपक्ष
समोर कोणाचा आवाहन - विधानसभा मतदारसंघात शाम सनेर सक्रिय पदाधिकारी म्हणून काम करत आहे. मात्र अनेक वर्षात अनेक प्रकारचे आव्हान त्यांच्यासमोर उभे टाकले आहे. त्यांच्यासमोर महायुतीचे अनुप अग्रवाल तर महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप बेडसे यांचे सर्वात मोठ आव्हान आहे .
उमेदवाराची कितवी लढत - शाम सनेर यांची या मतदारसंघात दुसरी लढत आहे.
उमेदवारांचे प्लस पॉइंट - शाम सनेर यांना भाजपा व महाविकास आघाडी पासून दुरावलेला मतदार मतदान करण्याची शक्यता आहे. मात्र ते निवडून येतील असं कुठलीही शक्यता नाही. शाम सनेर यांची शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी, महायुतीचे अनुप अग्रवाल आणि महाविकास आघाडीचे संदीप बेडसे यांच्याशी सामना. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार म्हणून सनेर यांची दुसरी निवडणूक.