उमेदवार प्रोफाईल

Ravindra Dhangekar Kasaba Peth Assembly constituency: रवींद्र धंगेकर कसबा पेठ मतदारसंघासाठी सज्ज

रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची नवी दिशा

Published by : Team Lokshahi

उमेदवाराची माहिती - कसबा पेठ

उमेदवाराचं नाव- रवींद्र धंगेकर

पक्षाचं नाव- काँग्रेस

मतदारसंघ- कसबा पेठ

समोर कोणाचं आव्हान- भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्यात अटीतटीचा सामना

उमेदवाराची कितवी लढत-तीन वेळा नगरसेवक. तर ७३,०८२ मते

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स- कसबा पेठ मतदारसंघासाठी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर सज्ज, भाजपच्या हेमंत रासने यांच्याशी कडवी लढत. धंगेकर यांची तिसरी निवडणूक, २०१८ पूर्वी मनसेत होते. २०१९ साली पहिल्यांदा आमदार. मनसेमध्ये बाजूला पडल्यासारखे वाटून, धंगेकर यांनी 2017 मध्ये पक्ष सोडला आणि थोड्या काळासाठी पुणे नागरी निवडणुकीत काँग्रेसच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि भाजपचे हेवीवेट गणेश बिडकर यांचा पराभव केला. पुणे लोकसभा मतदारसंघातून धंगेकर यांना उमेदवारी दिली होती.

Aawaj Lokshahicha | सत्ताधारी-विरोधकांच्या भांडणात लातूरचा विकास रखडला; कोण आहे लातूरकरांचा वाली?

Narayan Rane On MVA: मविआ फक्त टाईमपास करतेय ; राणेंचा घणाघात

Bala Nandgaonkar: शिवडीतून बाळा नांदगावकर रिंगणात

Uddhav Thackeray Vaijapur: "लुटेंगे और बाटेंगे" हा भाजपचा नारा, उद्धव ठाकरेंचा मोदी आणि शाहांना टोला

Latest Marathi News Updates live: "तब्येत बरी नाही," काय म्हटले राज ठाकरे?