उमेदवार प्रोफाईल

Rahul Mote Paranda Assembly Constituency; राहुल मोटे विरुद्ध तानाजी सावंत यांच्यात चुरशीची लढत

राहुल मोटे विरुद्ध तानाजी सावंत परंडा विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत! राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे आणि शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत यांच्यातील स्पर्धा तीव्र. 2019 च्या निवडणुकीत सावंत यांनी मोटे यांचा पराभव केला होता.

Published by : shweta walge

उमेदवाराचं नाव - राहुल मोटे

मतदारसंघ - परंडा

उमेदवाराची माहिती -(विभाग) - मराठवाडा

पक्षाचं नाव - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार

समोर कोणाचं आव्हान, (प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार)- शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत

उमेदवाराची कितवी लढत - 5

राहुल मोटे यांनी 2019 विधानसभा निवडणुकीत परंडा मतदारसंघातून 73772 मते घेतली होती. तर तानाजी सावंत यांनी 106674 मते घेत राहुल मोटे यांचा 32902 मतांनी पराभव केला होता.

मतदारसंघातील आव्हानं-

शिवसेनेचे तानाजी सावंत यांच्या सोबत लढत होत आहे. 2019 विधानसभे अगोदर सलग पंधरा वर्षे मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं. या कालावधीत कुठलेही ठोस कामे केलेली नाहीत.

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स

सरकारविरोधी असलेली लाट, शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळख, मतदारसंघातील लहान मोठ्या कार्यक्रमांना हजेरी

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result