उमेदवार प्रोफाईल

Prakash Abitkar Kolhapur Assembly constituency: कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून प्रकाश आबिटकर रिंगणात

प्रकाश आबिटकर हे शिवसेनेचे दोन वेळा आमदार राहिल्या आहेत. शिवाय त्यांच्या शिक्षण संस्था त्या भागात आहेत.

Published by : Team Lokshahi

उमेदवाराचं नाव- प्रकाश आबिटकर

मतदारसंघ- राधानगरी विधानसभा मतदार संघ कोल्हापूर

पक्षाचं नाव- शिवसेना शिंदे गट

समोर कोणाचं आव्हान- शिवसेना UBTचे संभाव्य उमेदवार के. पी. पाटील

उमेदवाराची कितवी लढत- तिसऱ्यांदा उभे राहणार आहेत. तर 2019 मधील आकडेवारी - १,०५,८८१ - प्रकाश आबिटकर यांना मते पडली.

मतदारसंघातील आव्हानं- हा मतदारसंघ पूर्णतः ग्रामीण भागातून इतर ग्रामीण वाड्यावर त्यांचा विकास महत्त्वाचा आहे

या भागातील अनेक धनगर वाडे हे विकासापासून वंचित आहेत

भागातील रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे.

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स- प्रकाश आबिटकर हे शिवसेनेचे दोन वेळा आमदार राहिल्या आहेत.

शिवाय त्यांच्या शिक्षण संस्था त्या भागात आहेत.

भागात अनेक विकास कामे केल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातो.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news