उमेदवार प्रोफाईल

Harshwardhan Patil Indapur Assembly constituency: इंदापूर विधानसभेत हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यात तीव्र संघर्ष

पुणे ग्रामीणच्या इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे

Published by : Team Lokshahi

उमेदवाराची माहिती - पुणे ग्रामीण

उमेदवाराचं नाव-हर्षवर्धन शहाजीराव पाटील

पक्षाचं नाव-भाजप

मतदारसंघ- इंदापूर विधासभा मतदारसंघ

समोर कोणाचं आव्हान- माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.. व प्रवीण माने

उमेदवाराची कितवी लढत- 7 वी असेल तर/ 2019 मधील आकडेवारी, १ लाख ११ हजार ८५० मते मिळाली होती.

मतदारसंघातील आव्हानं-

1) बावीस गावांचा पाणी प्रश्न सोडवण..

2)समोर माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेला विकासाचा डोंगर..

3)दोन टर्म पराभव झाल्याने अनेक बडे नेते दूर गेले..

4) दहा वर्षे सत्तेपासून दूर राहिल्याने विकास करण्यास संधी नाही मिळाली..

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स-

1) शरद पवार यांची खंबीर साथ..

2)20 वर्षे मंत्री राहिल्याने जास्त अनुभव..

3) तालुक्यात मराठा मतदार जास्त असल्याने त्यांचा एकगठ्ठा मिळणारे मतदान..

4) तालुक्यात सहकारी संस्थानिक जाळे..

Aawaj Lokshahicha | सत्ताधारी-विरोधकांच्या भांडणात लातूरचा विकास रखडला; कोण आहे लातूरकरांचा वाली?

Narayan Rane On MVA: मविआ फक्त टाईमपास करतेय ; राणेंचा घणाघात

Bala Nandgaonkar: शिवडीतून बाळा नांदगावकर रिंगणात

Uddhav Thackeray Vaijapur: "लुटेंगे और बाटेंगे" हा भाजपचा नारा, उद्धव ठाकरेंचा मोदी आणि शाहांना टोला

Latest Marathi News Updates live: "तब्येत बरी नाही," काय म्हटले राज ठाकरे?