उमेदवार प्रोफाईल

Dipak Chavan Phaltan Assembly Election: फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दीपक चव्हाण आणि सचिन कांबळे यांच्यात तीव्र संघर्ष

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दीपक चव्हाण आणि सचिन कांबळे यांच्यात तीव्र संघर्ष. दीपक चव्हाण चौथ्यांदा निवडणूक लढवत असून, जलजीवन मिशन आणि रस्ते दळणवळणाच्या कामांमुळे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

Published by : Team Lokshahi

उमेदवाराचं नाव - दीपक प्रल्हाद चव्हाण

मतदारसंघ - फलटण कोरेगाव विधानसभा 255

उमेदवाराची माहिती - फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ

पक्षाचं नाव - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तुतारी ठोकणारा माणूस

समोर कोणाचं आव्हान- सचिन सुधाकर कांबळे पाटील अजित दादा गट राष्ट्रवादी यांचे आव्हान उभे राहिले आहे. (प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार) दिगंबर आगवणे रसाप उमेदवार असून त्याचबरोबर सचिन कांबळे हे अजित दादा पवार गटाचे उमेदवार आहेत. तर काही अपक्ष उमेदवार असतील. रमेश आढाव हे अपक्ष उमेदवार आहेत तेही मोठे आव्हान उभं करू शकतात

उमेदवाराची कितवी लढत - दीपक चव्हाण हे चौथ्यांदा निवडणूक लढवत असून गेल्या तीन निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आहे तर आत्ता ते शरद पवार गटाकडून आपली उमेदवारी जाहीर करून लढत आहेत

मतदारसंघातील आव्हानं-

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये औद्योगिक वसाहत येणार होती मात्र ती अद्यापि आलेली नाही त्याचबरोबर मुंबई बेंगलोर औद्योगिक वसाहत होणार होती मात्र अजूनही झालेली नाही त्याचबरोबर फलटण कोरेगाव मतदार संघातील उत्तरेकडील भागात उत्तर कोरेगाव तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती हटवण्यात अजून लोकप्रतिनिधीला यश आलेले नाही हे मोठे आव्हान येणाऱ्या निवडणुकीमध्ये उमेदवारासमोर राहणार आहे हा भाग दुष्काळी असल्यामुळे युवा पिढीचा रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स-

फलटण कोरेगाव मतदार संघामध्ये विविध गावांमध्ये जलजीवन मिशनची योजना आणून प्रत्येक वाडी वस्तीत पाणी पचवण्याचं काम या उमेदवाराकडून करण्यात आले असून त्याचबरोबर रस्ते दळणवळणाची कामे प्रत्येक वाढीवस्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम या उमेदवाराकडून करण्यात आलेले आहे त्याचबरोबर गावागावांमध्ये शेतकऱ्यांसाठी लागणारे पानद्रस्ते ऊस काढण्यासाठी होणारे अडचण दूर झाले असून या कामांमुळे दीपक चव्हाण यांचं सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये व अध्यात्मिक वारसा असलेले दीपक चव्हाण देवधर्म आणि देशासाठी अहोरात्र झटत असतात बरोबर मतदार संघातील प्रत्येक सर्वसामान्यांनी गोरगरीब जनतेसाठी 24 तास उपलब्ध असणारा नेता म्हणून दीपक चव्हाण यांच्याकडे पाहिले जा

Latest Marathi News Updates live: मागाठाण्यात सापडलेले पैसे प्रकाश सुर्वे यांचे असल्याचा आरोप

मागाठाण्यात सापडलेले पैसे कोणाचे? प्रकाश सुर्वे यांचे असल्याचा आरोप

Subhash Deshmukh Solapur Assembly Election: सुभाष देशमुख यांचा दक्षिण सोलापूरमधून तिसऱ्यांदा निवडणुकीत उतरणार

Shivendra Singh Raje Bhosale Satara Javali Assembly Election: सातारा जावळी मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि शिवसेनेचे अमित कदम आमनेसामने

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया समोर