उमेदवार प्रोफाईल

Dilip Mohite Patil Khed Aalandi Assembly constituency: दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेड आळंदी मतदारसंघात विकासाची नवी दिशा

दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात खेड आळंदी मतदारसंघात विकासाच्या नव्या योजना

Published by : Team Lokshahi

उमेदवाराची माहिती - खेड/ आळंदी

उमेदवाराचं नाव- दिलीप मोहिते पाटील

पक्षाचं नाव-अजित पवार गट)

मतदारसंघ- खेड/ आळंदी

समोर कोणाचं आव्हान- शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सामना होणार आहे.

उमेदवाराची कितवी लढत- आता पाचव्यांदा निवडणूक लढवणार 3 वेळा आमदार, एकदा पराभव

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स- आमदार दिलीप मोहिते हे मूळचे खेड तालुक्यातील शेल पिंपळगावचे आहेत. दिलीप मोहिते पाटील यांचे 1999 सालापासून खेड तालुक्यामध्ये वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे दिलीप मोहिते पाटील खंदे समर्थक आहेत. मोहिते आपल्या आक्रमकतेमुळे प्रसिद्ध आहेत.

Aawaj Lokshahicha | सत्ताधारी-विरोधकांच्या भांडणात लातूरचा विकास रखडला; कोण आहे लातूरकरांचा वाली?

Narayan Rane On MVA: मविआ फक्त टाईमपास करतेय ; राणेंचा घणाघात

Bala Nandgaonkar: शिवडीतून बाळा नांदगावकर रिंगणात

Uddhav Thackeray Vaijapur: "लुटेंगे और बाटेंगे" हा भाजपचा नारा, उद्धव ठाकरेंचा मोदी आणि शाहांना टोला

Latest Marathi News Updates live: "तब्येत बरी नाही," काय म्हटले राज ठाकरे?