उमेदवार प्रोफाईल

Dhananjay Munde Parli Assembly election 2024 : धनंजय मुंडेंसमोर मराठा उमेदवाराचे आव्हान

धनंजय मुंडेंसमोर परळी विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मराठा उमेदवाराचे मोठे आव्हान. जाणून घ्या या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे आणि उमेदवारांची तयारी.

Published by : shweta walge

उमेदवाराचे नाव : धनंजय मुंडे

मतदारसंघ : परळी मतदारसंघा

पक्षाचे नाव ; राष्ट्रवादी अजित पवार

समोर कोणाचं आव्हान ; ( राष्ट्रवादी शरद पवार) राजेसाहेब देशमुख

धनंजय मुंडेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचं संघटन केलं आहे. लोकांना सहज उपलब्ध होणारा नेता, अशी त्यांची प्रतिमा आहे.

मतदारसंघातील आव्हानं-

शरद पवार यांनी या मतदारसंघामध्ये राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली. मागील दीड वर्षांपासून मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना राजेसाहेब देशमुख हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी जवळीक साधून होते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातूनही ते बीडमध्ये गावोगावी गेले आहेत. लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे हेही राजेसाहेब देशमुख यांची मोठी ताकद असणार आहेत.

ऐरोलीत गणेश नाईक वि. ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोहर मढवी

PM Modi Speech | 'Rahul Gandhi यांच्या तोंडातून हिंदूहृदयसम्राट वदवून दाखवा', मोदींचा टोला

NEWS PLANET With Vishal Patil |नारा एक, भूमिका अनेक; 'बटेंगे तो कटेंगे'वरून पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

Rajesaheb Deshmukh Parli Assembly election 2024 : परळीत हाय व्होल्टेज सामना! राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे

PM Modi Sabha LIVE: पंतप्रधान मोदी यांच्या सभेला अजित पवारांची पाठ