छ संभाजी नगर
उमेदवाराचं नाव - दिनेश परदेशी
मतदारसंघ - वैजापूर
उमेदवाराची माहिती - (विभाग) - मराठवाडा
पक्षाचं नाव - शिवसेना UBT
समोर कोणाचं आव्हान, (प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवार)- ( शिवसेना ) रमेश बोरनारे
उमेदवाराची कितवी लढत - पहिली संधी
मतदारसंघातील आव्हानं (4 ओळी)
- सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढत असताना विकास कामांचा मुद्दा
- शहराला पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न
- विद्यमान आमदारांनी बरेचशे काम केलेले आहेत
उमेदवाराचे प्लस पॉईंट्स (4 ओळी)
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी सहानुभूती
- मोठा राजकिय अनुभव