उमेदवार प्रोफाईल

Ajit Pawar Baramati Assembly constituency: बारामतीत सातव्यांदा अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात, युगेंद्र पवारांचा आव्हान

अजित पवार सातव्यांदा बारामतीत निवडणूक लढवत असून युगेंद्र पवारांचा आव्हान आहे. महाराष्ट्राचे ८ वे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ओळखले जाणारे अजित पवार 2024 ला पुन्हा निवडणुकीसाठी सज्ज.

Published by : Team Lokshahi

उमेदवाराची माहिती-बारामती

उमेदवाराचं नाव-अजित पवार

पक्षाचं नाव-अजित पवार गट.

मतदारसंघ-बारामती

समोर कोणाचं आव्हान- युगेंद्र पवार शरद पवार गट

उमेदवाराची कितवी लढत- सातव्यांदा विधानसभा लढत आहेत..

मतदारसंघातील आव्हानं-

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स- 1991 साली पहिल्यांदा लोकसभेवर निवड, 1995,2000,2004,2009, 2014,2019 विधानसभेवर निवड..2024 ला निवडणुकीसाठी सज्ज. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे महाराष्ट्राचे ८ वे उपमुख्यमंत्री झाले आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांनी भूषवले आहे. याशिवाय ते अर्थमंत्रीही होते. अजित पवार सातव्यांदा बारामतीत निवडणूक लढवत असून युगेंद्र पवारांचा आव्हान आहे. महाराष्ट्राचे ८ वे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ओळखले जाणारे अजित पवार 2024 ला पुन्हा निवडणुकीसाठी सज्ज.

Latest Marathi News Updates live: "तब्येत बरी नाही," काय म्हटले राज ठाकरे?

'शरद पवार हे तालुक्याचे नेते', राज ठाकरेंचे खडकवासल्यात मोठे विधान

Aditya Thackeray Dhruv Rathee: आदित्य ठाकरेंनी युट्युबर ध्रुव राठीचं आव्हान स्वीकारलं; नेमकं प्रकरण काय ?

Ajit Pawar Interview | कटेंगे तो बटेंगे ते महाराष्ट्राची महानिवडणूक, अजित पवारांची रोखठोक मुलाखत

दिल्ली-एनसीआरची हवा 'विषारी'