विधानसभा निवडणूक 2024

Boriwali Gopal Shetty: बोरिवलीत भाजपमध्ये बंडखोरी; गोपाळ शेट्टी आज अपक्ष अर्ज दाखल करणार

बोरिवली मतदार संघात भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते नाराज आहेत.

Published by : Team Lokshahi

बोरिवली मतदार संघात भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते नाराज आहेत. तर आज गोपाळ शेट्टी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिल्यानं गोपाळ शेट्टी नाराज झाले आहेत. त्याचपार्श्वभूमीवर गोपाळ शेट्टी बोरिवली मतदार संघात भाजपमध्ये बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

यापार्श्वभूमीवर गोपाळ शेट्टी म्हणाले की, निवडणुकीत कोण जिंकणार कोण हरणार ते तर येणारी वेळ ठरवेल. पण निर्णय प्रक्रियेत जो चुकीचा निर्णय झाला आहे. त्याच्या विरोद्ध माझी लढाई आहे. मला जिंकून विधानसभेत जायच आहे असं काहीच नाही. पण जो अन्याय झाला आहे त्याच्या विरोधात मला जनतेने 35 वर्ष साथ दिली आहे. लोकांच असं म्हणनं आहे की तुम्ही जर का आज लढला नाहीत तर कोणीच लढणार नाही. त्यामुळे मला जनता जो काही आदेश देईल त्याचे मी पालन करेन.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी