विधानसभा निवडणूक 2024

BJP Vidhansabha Candiate | भाजप नेत्यांचा अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला ; या तारखेला भरणार अर्ज

शेवटच्या आठवड्यात भरणार दिग्गज नेते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

Published by : shweta walge

भाजप नेत्यांचा अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला. पहिल्या यादीतील नेते 24 तारखेपासून भरणार उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे. शेवटच्या आठवड्यात भरणार दिग्गज नेते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीनुसार, चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी विधानसभा मतदरासंघातून तिकीट जाहीर झालं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी जाहीर झाली आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश