विधानसभा निवडणूक 2024

BJP: भाजपची चौथी यादी जाहीर; या दोन उमेदवारांना मिळाली संधी

भाजपच्या देखील तीन यादी समोर आल्या आहेत. त्यात भाजपची आता चौथी यादी जाहीर झाली आहे. या यादीत दोन उमेदवारांना संधी मिळाली आहे.

Published by : Team Lokshahi

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. अनेक पक्षांकडून त्यांच्या उमेदवारी यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

याचपार्श्वभूमीवर भाजपच्या देखील तीन यादी समोर आल्या आहेत. त्यात भाजपची आता चौथी यादी जाहीर झाली आहे. या यादीत दोन उमेदवारांना संधी मिळाली आहे. तर यात उमरेडमधून सुधीर पारवे आणि मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता मात्र मीरा भाईंदर याठिकाणी गीता जैन यांना संधी नाहीच. भाजपचे एकूण 148 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे