विधानसभा निवडणूक 2024

निवडणूक निकालाआधीच राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग

मविआ, महायुतीकडून सत्ता स्थापनेबाबत चाचपणी

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • निवडणूक निकालाआधीच राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली

  • मविआ, महायुतीकडून सत्ता स्थापनेबाबत चाचपणी

  • मविआच्या कालच्या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाल्याची माहिती

विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. आता 23 नोव्हेंबर उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून कोणाचं सरकार सत्तेत येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता निवडणूक निकालाआधीच राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या असल्याचे पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडी, महायुतीकडून सत्ता स्थापनेबाबत चाचपणी सुरु आहे.

काल गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या अपक्ष उमेदवारांना संपर्क केला जात असल्याची देखील माहिती मिळत आहे.

Latest Marathi News Updates live: महायुतीचा मुख्यमंत्री नक्की कोण होतोय? आदित्य ठाकरेंचा सवाल

Bihar Pattern in Maharashtra | Devendra Fadnavis यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?

IPL Mega Auction 2025 Live: मुंबई पलटनचा शेफर्ड आता आरसीबीसाठी खेळणार

शरद पवार आणि अजितदादा कधीही एकत्र येतील; अजितदादांच्या जवळच्या नेत्याचं विधान

Laxman Hake OBC : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून मंत्रिपदाची मागणी