विधानसभा निवडणूक 2024

अमरावतीत मतदान केंद्रावरुन ईव्हीएम पळविल्याचा आरोप

अमरावतीत मतदान केंद्रावरुन ईव्हीएम पळविल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • मतदान केंद्रावरुन ईव्हीएम पळविल्याचा आरोप

  • अमरावतीच्या गोपालनगर परिसरातील घटना

  • दुचाकीने ईव्हीएम पळवल्याचा प्रिती बंड यांचा आरोप

सूरज दहाट, अमरावती

अमरावतीत मतदान केंद्रावरुन ईव्हीएम पळविल्याचा आरोप करण्यात येत आहे. अमरावतीच्या गोपालनगर परिसरात ही घटना घडली आहे. मतदान केंद्रांवरून दुचाकीने ईव्हीएम पळविल्याचा आरोप करण्यात आला.

बडनेरा विधानसभा मतदार संघातील अमरावती शहरातील गोपालनगरमध्ये राजीव गांधी उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रांवरून मतदान आटोपल्यानंतर अज्ञातांनी दुचाकीहून चार ईव्हीएम पळवून नेल्याचा आरोप स्थानिकांनी केल्याने त्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते .

मतदान केंद्रावरील सर्व ईव्हीएम निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुरक्षित असून ईव्हीएमबाबत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही अशी माहिती प्रशासनाने दिली.

Latest Marathi News Updates live: मतदानात महिलांची टक्केवारी वाढली

CBSE Board Exam 2025: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Herbal Tea During Pregnancy: गरोदरपणातील हर्बल चहा ठरेल बाळ आणि बाळंतीणीच्या आरोग्यासाठी वरदान

Latest Marathi News Updates live: मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मविआ नेत्यांची बैठक

शरीरातील नैसर्गिक वेग म्हणजे काय? जाणून घ्या वेगाचे 13 प्रकार