विधानसभा निवडणूक 2024

Aditya Thackeary On Raj Thackeary: पक्षफुटीवरील राज ठाकरेंच्या टीकेवर राज ठाकरेंचा पलटवार

मी कधी त्यांच्यावर वैयक्तिक बोललो नाही पण जेव्हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असताना एक पक्ष सोडून स्वत:चा दुसरा पक्ष स्थापन केला यावर 'बाळासाहेबांना किती दु:ख झालं असेल.

Published by : Team Lokshahi

२ वर्षापासून प्रचार सुरू आहे आमचं काम सुरू होतं नवीन माणसं घडवायला पुढे जनता आणेल. हवेत राहण योग्य नाही रेकॅार्ड तुटणार जनता राजा आहे, निकाला नंतर आमचं सरकार येणार. या देशात एकच गोष्ट बोलावी लागते न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आधी खाजदारकीचा राजीनामा द्यावा टाईमपास म्हणून निवडूणुक लढु नये. शरद पवारांच्या जागी जाऊन विचार करा त्यांनी बनवलेल्या पक्षाला तुम्ही चोरल चिन्ह नेले.

मी कधी त्यांच्यावर वैयक्तिक बोललो नाही पण जेव्हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असताना एक पक्ष सोडून स्वत:चा दुसरा पक्ष स्थापन केला यावर 'बाळासाहेबांना किती दु:ख झालं असेल. २० वर्षांत आम्ही त्यांच्यावर कधीही बोललो नाही, मर्यादा पाळलेल्या आहेत. पण ज्यांना भाजपचा मुख्यमंत्री ज्यांनी भाजप लुटायला मदत केली. ज्या भाजपने महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेऊन ठेवले त्यांचा मुख्यमंत्री आम्ही बसून देऊ शकत नाही आणि ज्यांना असं वाटत की भाजपचे मुख्यमंत्री व्हावेत त्यांनी स्वतःला जागा का नाही मिळाली याचा विचार करा.

Latest Marathi News Updates live : फडणवीस यांची मविआच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल

Eknath Shinde Kolhapur Speech | अडीच वर्षात काय केलं? ठाकरेंनी दाखवावं, एकनाथ शिंदेंचं आव्हान

Uddhav Thackeray UNCUT Speech | 'घरफोड्या' म्हणत उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेवर हल्लोबाल | Lokshahi

विरोधकांवर टीका, मधुरिमाराजे यांच्याबद्दल खंत चित्रा वाघ काय म्हणाल्या पाहा...

Devendra Fadnavis On MVA: "पहिला आपलं घर सुधरवा आणि नंतर आम्हाला सांगा" कोल्हापुरच्या सभेत फडणवीसांची मविआवर टीका