Yavatmal Underground Water Pipeline Burst 
व्हिडिओ

Video : यवतमाळ मध्ये फुटली भुमिगत पाईपलाईन; अचानक पाण्याचा लोट आल्याने महिला दुचाकीस्वार जखमी

यवतमाळमध्ये पाणीपुरवठा करणारी भूमिगत पाइपलाइन फुटल्याने तरूणी जखमी झाली आहे. एखादा स्फोट किंवा भूकंप व्हावा त्याप्रमाणे पाणीपुरवठ्याची ही पाईपलाईन फुटली.

Published by : Pankaj Prabhakar Rane

यवतमाळ : यवतमाळच्या माईंदे चौक ते अँग्लो हिंदी हायस्कूल मार्गावर शनिवारी सकाळी पाण्याच्या प्रचंड दबावामुळे भूमिगत पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. यात एक वाहनधारक तरुणी जखमी झाली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून जमिनीतून मोठा स्फोट होऊन पाणी वर उडाल्याचे त्यात दिसते आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे यवतमाळकरांच्या जीवावर उठल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.दरम्यान,पाण्याच्या प्रचंड दबाब असल्यामुळे घटनास्थळी दुचाकीवरून जाणारी महिला जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने शहरात भितीजनक वातावरण झाले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी