व्हिडिओ

Agniveer Yojana : अग्नीवीरांबाबतच्या अग्नीपथ योजनेचा फेरआढावा घेतला जाणार?

अग्नीवीरांबाबतच्या अग्नीपथ योजनेचा फेर आढावा घेतला जाणार असल्याची शक्यता आहे.

Published by : Dhanshree Shintre

अग्नीवीरांबाबतच्या अग्नीपथ योजनेचा फेर आढावा घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. मोदी सरकार आपल्याच योजनेचा पुनर्विचार करु शकतात अशी माहिती आहे. अग्नीपथ योजनेत बदल होऊ शकतात. लष्कराकडून अग्नीपथ योजनेचं मूल्यांकन सुरू असल्याची माहिती आहे.

10 प्रमुख मंत्रालयांचे सचिव घेऊ अग्निपथ योजनेचा आढावा घेण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात महत्त्वाची बैठक होऊ शकते. पंतप्रधान मोदी जी 7 बैठकीतून माघारी येताच पीएमओमधील अधिकारी याचा आढावा घेण्याचं नियोजन पंतप्रधानांना सादर करण्याची शक्यता आहे. 2022 पासून देशात सुरू अग्नीपथ योजना आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका