व्हिडिओ

Mumbai HC : महिलांवरील गुन्हे गांभीर्याने घेणार नाही का? उच्च न्यायालयाचा राज्य पोलिसांना सवाल

Published by : Dhanshree Shintre

न्यायालयाने आता बदलापूरमधल्या त्या घटनेची दखल घेतली आहे. जमक्षोभ उसळेपर्यंत महिलांवरील गुन्हे गांभीर्याने घेणार नाही का? असा सवाल उच्च न्यायलयाने राज्य सरकारला विचारला आहे. उच्च न्यायलयाने राज्य पोलिसांना धारेवर धरलं होतं. तर बदलापूर प्रकरणाच्या ढिसाळ तपासावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. अल्पवयीन मुलं आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना दररोज ऐकायला मिळातायेत.तर तपास यंत्रणा याठिकाणी काय करतायेत असा सवाल कोर्टाने उपस्थित केला आहे.

Vasai: वसईत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे बेमुदत आंदोलन

मुस्लिम आंदोलकांनी द्वेषपूर्ण भाषणासाठी भाजप आमदार आणि धर्मोपदेशकावर कारवाईची मागणी करत मुंबईकडे काढला मोर्चा

Oval Maidan: ओव्हल मैदान, इतर क्रीडा स्थळांवर महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारा, महाराष्ट्र लोकायुक्तांचे सरकारचे आदेश

Mumbai Metro-3 | पहिली भूमिगत मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत;पहिल्या टप्प्याचं लवकरच लोकार्पण

Navratri 2024: "या" कारणामुळे नवरात्री 9 दिवस साजरी केली जाते, जाणून घ्या...