निवडणुकांच्या तोंडावर सरकारचा लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न आहे. आरक्षणासंदर्भात दिलेला शब्द सरकारने पाळावा, अशी टीका मराठा आरक्षणावरून विजय वडेट्टीवारांनी केली आहे. आरक्षणासाठी सरकारने अधिवेशनामध्ये निर्णय घेतला नाही, सरकार फक्त तारीख देत आहे, असंही त्यांनी म्हंटले आहे.