मागाठाणेमध्ये ठाकरेंचे उमेदार उदेश शांताराम पाटेकर यांच्या विरोधात शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार प्रकाश सुर्वेंकडून अपप्रचार सुरु असल्याची माहिती आहे. उदेश शांताराम पाटेकर नावाचे पत्रक वाटताना प्रकाश सुर्वे यांचे कार्यकर्तांना ताब्यात घेतले आहे. ठाकरे उमेदार उदेश शांताराम पाटेकर यांच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश सुर्वे यांचे कार्यकर्तांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. उदेश शांताराम पाटेकर यांचा एकनाथ शिंदे यांना जाहीर समर्थन पत्रकात उल्लेख असल्याचे समोर.