मुंबईतील ट्रिपल तलाक प्रकरणी आरोपीवर डोंबिवलीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आरिफ विरोधात डोंबिवलीतही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरिफ शेख विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. लोकशाही मराठीच्या पाठपुरव्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. ट्रिपल तलाक याच्यावर सरकराने कठोर कायदा केला आहे आणि या कायद्याचं या समाजाकडून स्वागत करण्यात आलेलं आहे. तरीसुद्धा या समाजाकडून अशा गोष्टी पुन्हा पुन्हा घडतायेत.