व्हिडिओ

Baramati Plane Crash News : बारामतीनजिक प्रशिक्षणार्थी विमान पुन्हा कोसळले...

Published by : Team Lokshahi

बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमानाचा अपघात झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी एक विमान कोसळलं होतं. आज पुन्हा विमान कोसळलं आहे. अपघातग्रस्त विमान हे रेडबर्ड फ्लाईंग ट्रेनिंग सेंटरचं आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान कोसळल्याची माहिती समोर येत आहे. बारामती तालुक्यातील गाडीखेल परिसरात असलेल्या सह्याद्री काऊ फार्म परिसरात या विमानाचा आज सकाळी अपघात झाला. या विमानामध्ये पायलट ट्रेनर व प्रशिणार्थी होता, अपघातामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतू या अपघातांच्या मालिकेनंतर या शिकाऊ विमानाच्या अकॅडमी बाबत काही नियंत्रण आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Baramati | Supriya Sule | बॅनरवर सुप्रिया सुळेंचा 'भावी मुख्यमंत्री' उल्लेख | Marathi News

Ramdas Athawale | 'देशात जातनिहाय जनगणना होणं आवश्यक'; रामदास आठवलेंची मागणी

Narayan Rane | शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे राणेंसाठी लोकसभेत खर्च? ; नारायण राणेंवर गंभीर आरोप

shirdi saibabatemple | शिर्डीत साईबाबांच्या चरणी हिरेजडीत सुवर्णमुकुट अर्पण | Marathi News

Solapur | भर पावसात मराठा आंदोलकांनी अडवला अजित पवारांचा ताफा, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी