व्हिडिओ

Toll Free: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर वाहनांसाठी टोलमुक्ती? सप्टेंबर २०२७नंतर ‘एमएमआरडीए’मार्फत वसुली

वसुलीचे कंत्राट २०२७ मध्ये संपुष्टात आल्यानंतर मुंबईच्या प्रवेशद्वारांवर ‘एमएमआरडीए’-मार्फत टोलवसुली केली जाणार आहे.

Published by : Team Lokshahi

Toll Free: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर वाहनांसाठी टोलमुक्ती? सप्टेंबर २०२७ नंतर ‘एमएमआरडीए’मार्फत वसुली मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टोलमुक्तीच्या मागणीने उचल खाल्ली असली तरी मुंबईत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना २०२७ नंतर टोलपासून मुक्तता मिळण्याची शक्यता नाही.

कारण वसुलीचे कंत्राट २०२७ मध्ये संपुष्टात आल्यानंतर मुंबईच्या प्रवेशद्वारांवर ‘एमएमआरडीए’-मार्फत टोलवसुली केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलवसुलीचे कंत्राट 2027 मध्ये संपणार आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना टोल भरावाच लागणार आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news