व्हिडिओ

Ro-Ro Ferry: ग्रीसवरून तिसरी रो-रो बोट मुंबईत दाखल

Published by : Dhanshree Shintre

ग्रीसवरून तिसरी रो-रो बोट मुंबईत दाखल झाली. या बोटीच्या कस्टम तसेच इतर प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया सुरू असून सप्टेंबरनंतर ही बोट मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती सागरी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईची पहिली अत्याधुनिक रो-रो बोट 15 मार्च 2020 मध्ये सुरू झाली आहे. भाऊचा धक्का ते मांडवादरम्यान ही सेवा सुरू आहे. तर दुसरी मिनी रो-रो बोट वसई ते भाईंदर दरम्यान 20 फेब्रुवारी 2024 पासून कार्यरत आहे. या दोन्ही मार्गावरील सेवा मुंबईकर आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरली होती. आता तिसरी बोट लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

या दोन्ही मार्गावरील सेवा मुंबईकर आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरली होती. भाऊचा धक्का ते मांडवादरम्यान घावणाऱ्या रो-रोतून गेल्या चार वर्षांत 20 लाखापेक्षा जास्ता पर्यटकात समुद्रसफर केली आहे. भाऊचा धक्का ते मांडवादरम्यान सध्या एकच रो-रो बोट असल्याने देखभाल दुरुस्ती आणि फेऱ्यांची संख्या वाढवता येत नसल्याने दुसरी बोट खरेदी करण्यात आली आहे.

ललित पाटील प्रकरणात दोन पोलीस बडतर्फ

टी-20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडिया दिल्ली एअरपोर्टवर दाखल; टीमचं जल्लोषात स्वागत

दिल्ली कथित मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

विधानपरिषदेसाठी महायुतीकडून 9 उमेदवारी अर्ज दाखल; नाना पटोलेंची महायुतीला 1 अर्ज मागे घेण्याची विनंती

'माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई - CM एकनाथ शिंदे