व्हिडिओ

Cyclone Michaung : वादळाचा तडाखा! महाराष्ट्रात कोसळणार मुसळधार पाऊस

आजपासून पुन्हा तीन दिवस विदर्भावर अवकाळी पावसाचं संकट आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळचा परिणाम 5 ते 7 डिसेंबर दरम्यान विदर्भावर होण्याची शक्यता आहे.

Published by : Team Lokshahi

आजपासून पुन्हा तीन दिवस विदर्भावर अवकाळी पावसाचं संकट आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळचा परिणाम 5 ते 7 डिसेंबर दरम्यान विदर्भावर होण्याची शक्यता आहे. सहा तारखेला त्याची तीव्रता अधिक परिणामकारक राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असं हवामान विभागाने सांगितलं आहे.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा