व्हिडिओ

Metro 3: मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ऑक्टोबरमध्ये

Published by : Dhanshree Shintre

मेट्रो 3ची सेवा सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो 3 या मुंबईतील पहिल्या भुयारी मार्गिकेवर बीकेसी ते आरे दरम्यानच्या दहा स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील सेवा निवडणुकीआधीच मुंबईकरांना मिळणार आहे. एकूण 33 किलोमीटरचा मार्ग आणि 37 स्थानके असून पहिल्या टप्प्यात 10 स्थानकांवर प्रवास वांद्रे ते आरे असा प्रवास सुरु होईल. 2017 रोजी टनेल खोदण्यास सुरुवात झाली असून 2024 च्या अखेरीस काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

त्यानुसार पंतप्रधान कार्यालयाने ‘एमएमआरसी’ला ऑक्टोबर महिन्यातील तीन तारखा दिल्या आहेत. त्यानुसार 4, 5 किंवा 6 ऑक्टोबर रोजी मेट्रो-3 चे लोकार्पण करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांची मेट्रो-3 ची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू

Chhatrapati Samabhaji nagar: संभाजीनगरमध्ये बनणार वंदे भारत एक्सप्रेसचे पार्ट्स

नाशिकच्या मनसे पदाधिकाऱ्याचं अमित ठाकरेंना पत्र; पत्रात म्हणाले...

I phone Launch: बहुप्रतीक्षित आयफोन-16ची विक्री सुरु; आयफोन-16 सिरीजच्या खरेदीदारांमध्ये क्रेझ