व्हिडिओ

EID 2024 : देशभरात ईदचा उत्साह, नमाजासाठी मशिदीत मुस्लीम बांधवांची गर्दी

देशभरात आज ईदचा उत्साह पाहयला मिळतोय. पहाटेपासूनच ईदच्या नमाजासाठी मशिदींमध्ये मुस्लीम बांधवांची गर्दी पाहयला मिळतेय.

Published by : Dhanshree Shintre

देशभरात आज ईदचा उत्साह पाहयला मिळतोय. पहाटेपासूनच ईदच्या नमाजासाठी मशिदींमध्ये मुस्लीम बांधवांची गर्दी पाहयला मिळतेय. लोक एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आहेत. काल देशात ईदचा चंद्र दिसल्यानंतर आज सगळीकडे ईदचा उत्साह पाहायला मिळतोय. भारतासह जगभरात ईद साजरी करण्यात येत आहे. ईदच्या दिवशी सकाळच्या नमाजाने सुरुवात करण्यात येते होते. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात मशीदीमध्ये जाऊन सकाळच्या नमाजाचे पठण करतात.

ईद-उल-फितर म्हणजेच रमजान ईद मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात साजरी करतात. रमजान ईद दिनी गळाभेटीला विशेष महत्त्व असते. मुस्लीम धर्मात रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो. चंद्राचे दर्शन झाल्यानंतरच जगभरात ईद साजरी केली जाते. ईद-उल-फितर रमजान, इस्लामिक उपवासाचा पवित्र महिना संपतो. रमजान ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव नवीन कपडे परिधान करून मशिदीत जातात, नमाज पडतात, एकमेकांना शुभेच्छाही देतात.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी