दत्ता दळवी यांना मुलुंड कोर्टात नेलं आहे. दत्ता दळवींना बेल होणार की जेल ते आता थोड्याच वेळात याचा फैसला होणार आहे. मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे, म्हणून भांडूप पोलिसांनी त्यांना अटक केली आहे आणि मुलुंड कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यात आलं आहे. त्यामुळे मुलुंड कोर्टात त्यांना बेल होणार की जेल ते पाहा. मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना अटक झाली आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य केल्याबद्दल त्यांना अटक केली आहे.